रेल्वे अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले अन् सापडले मोठे घबाड…
लखनौ (उत्तर प्रदेश): गोरखपूर येथील एका रेल्वे अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले होते. त्याच्याकडे तब्बल 2.61 कोटीचे घबाड सापडले आहे. सीबीआयने रेल्वेचे प्रिन्सिपल चीफ मटेरियल मॅनेजर के.सी. जोशी यांना तीन लाखाची लाच स्वीकारताना मंगळवारी रंगेहात अटक केली आहे. के.सी. जोशी यांच्या मालमत्तांवर छापेमोरी टाकण्यात आली असून एकूण 2.61 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली […]
अधिक वाचा...भाविकांच्या बसला भीषण अपघात; ११ जागीच ठार; अनेकांना चिरडले…
जयपूर (राजस्थान): आग्रा जयपूर राष्ट्रीय महामार्गावर नादुरुस्त झालेल्या भाविकांच्या बसला ट्रकने धडक दिल्यामुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. राजस्थानच्या भरतपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि बसची धडक झाली. बस राजस्थानच्या पुष्करमधून उत्तर प्रदेशातील वृंदावनला जात होती. एका पुलावर बस नादुरुस्त झाली तेव्हा हा अपघात […]
अधिक वाचा...रेस्टॉरंटमध्ये बिर्याणीसोबत पुन्हा पुन्हा रायता मागितला अन् जीव गेला…
हैदराबाद : एका प्रसिद्ध बिर्याणी रेस्टॉरंटमध्ये पुन्हा पुन्हा रायता मागितल्याने ग्राहकाला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत लियाकत या ग्राहकाला जीव गमवावा लागला आहे. पंजागुट्टा भागात असलेल्या मेरिडियन बिर्याणी रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार घडला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. लियाकत हा जेवण करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये आला होता. त्याने बिर्याणीची ऑर्डर दिली होती. बिर्याणी वाढण्यात आली तेव्हा […]
अधिक वाचा...धक्कादायक! संशयावरून मुलींच्या डोळ्यांदेखत पतीने चाकूने चिरला पत्नीचा गळा…
नवी दिल्ली : पतीने संशयावरून दोन मुलींच्या देखत पत्नीचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना जाफराबादमध्ये घडली आहे. निशा (वय 32) असे मृत महिलेचे नाव आहे तर आरोपी पती साजिद याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘जाफराबादच्या मौजपूरमध्ये एकाने आपल्या पत्नीवर चाकूने वार केल्याची माहिती मिळाली होती. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता महिला […]
अधिक वाचा...सूनेचे सासऱ्याशी होते अनैतिक संबंध अन् एक दिवस…
अहमदाबाद (गुजरात): खेडा जिल्ह्यात एका सूनेनेच आपल्या सासऱ्याची अनैतिक संबंधातून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी तपासादरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. सासरा आणि सून घरातल्या एका खोलीत शारिरीक संबंध ठेवायचे. या बदल्यात सासरा सूनेला पैसे देत होता. पण याच पैशांसाठी सूनेने सासऱ्याला ठार केलं. पोलीस चौकशीत याचा […]
अधिक वाचा...दोघांना सोडलं, तिसऱ्याची हत्या अन् चौथं लग्न करायला निघाली…
पाटणा (बिहार): पाटणा शहरातील फुलवारी शरीफ येथे उत्तर प्रदेशातील बदायूं येथील युवकाच्या मृत्यूचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. सासू, सासरा आणि पत्नीने मिळून युवकाचा गळा आवळून खून केला होता. मृताची पत्नी असमेरी खातून उर्फ मंजू देवी हिने यापूर्वी दोनदा लग्न केली होती. मृत सुभाष हा तिचा तिसरा पती होती. चौथ्यांदा तिला लग्न करायचे असल्यामुळे […]
अधिक वाचा...संतापजनक! नवऱ्याने घेतली बायकोची ‘अग्निपरीक्षा’, प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली चटणी अन्…
जयपूर (राजस्थान) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एकाने पत्नीची अग्निपरीक्षा घेतल्यानंतर प्रायव्हेट पार्टमध्ये चटणी टाकल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. महिलेला असह्य वेदना होऊ लागल्यानंतर तिने थेट माहेर गाठले. या घटनेची नोंद पोलिस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पाली जिल्ह्यातील बाजी येथे ही घटना घडली आहे. […]
अधिक वाचा...काँग्रेस नेत्याची भररस्त्यात गोळ्या घालून निर्घृण हत्या…
जयपूर (राजस्थान): काँग्रेस नेते मेहताब सिंह गुर्जर यांची भर रस्त्यात गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ ते ७ जणांनी बेछूट गोळीबार केला आणि बाजारातून ते पळून गेले. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे हल्लेखोरांचा तपास सुरू केला आहे. काँग्रेस नेते मेहताब सिंह गुर्जर […]
अधिक वाचा...हृदयद्रावक Video: वडिलांच्या मिठीतच सोडला प्राण…
लखनौ (उत्तर प्रदेश): गाझियाबादमधील एका 14 वर्षांच्या मुलाला कुत्रा चावला होता. पण, घरच्यांपासून त्याने ही बाब लपवली होती. मुलाचा रेबिजमुळे दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्याने वडिलांच्याच मिठीत प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलाला दीड महिन्यांपूर्वी शेजाऱ्याचा कुत्रा चावला होता. पण, आई-वडिलांच्या भीतीमुळे मुलाने ही गोष्ट घरी सांगितली […]
अधिक वाचा...PUBG खेळताना संतुलन बिघडले अन् केली माता-पित्याची हत्या…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका युवक PUBG खेळत असताना त्याचे मानसिक संतुलन बिघडले आणि त्याने आई-वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना झाशी येथे घडली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपीला अटक केली आहे. दूधवाला सकाळी घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. दुधवाल्याने घरात डोकावून पाहिले असता घरमालक आणि त्याची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या […]
अधिक वाचा...
