पोलिस अधिकारी कपल जोडीचा प्री-वेडिंग Video Viral…

हैदराबाद : एका पोलिस अधिकारी कपल जोडीचा प्री-वेडिंग व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओवर नेटिझन्सनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. काहींना हा व्हिडिओ आवडला, तर काहींनी त्यावर नापसंती व्यक्त केली आहे. विवाहापूर्वी नियोजित वर-वधू एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी किंवा समुद्रकिनारी जाऊन खास सूट परिधान करून वेगवेगळे मूड आणि अँगल्समध्ये फोटो काढत असतात. अलीकडच्या काळात प्री-वेडिंग शूट हा […]

अधिक वाचा...

Video: संतापजनक! शिक्षिकेने 4 वर्षीय मुलीला मारले तब्बल 30 वेळा…

सूरत (गुजरात): एका शाळेतील शिक्षिकेने एका चार वर्षांच्या मुलीला तब्बल 30 वेळा मारल्याची संतापजनक घटना घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे. जशोदाबेन खोखरिया असे आरोपी महिलेचे नाव आहे. शिक्षिका मुलीच्या शेजारी बसून तिच्या पाठीवर आणि गालावर 30 वेळा मारताना दिसत आहे. […]

अधिक वाचा...

हनिमूनच्या रात्री नवरदेव मोठमोठ्याने ओरडत आला खोलीबाहेर…

लखनौ (उत्तर प्रदेश): विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला होता. नवरी सासरी आल्यानंतर हनिमूनच्या दिवशी नवरदेव मोठमोठ्या ओरडत खोली बाहेर आला. यामुळे नवरदेवाला काय झाले आहे, हे कोणालाच समजेनासे झाले. अखेर, नवरी ही तृतीयपंथी असल्याचे त्याने सांगितल्यानंतर कुटुंबियांनाही मोठा धक्का बसला. मुरादाबादमध्ये ही घटना घडली आहे. लग्नानंतर एक युवक आनंदाने पहिल्या रात्री त्याच्या खोलीत गेला […]

अधिक वाचा...

महिलेसह दोन चिमुकल्यांचे आढळले मृतदेह; नवरा बेशुद्ध करायचा…

नवी दिल्ली : नैर्ऋत्य दिल्लीतल्या मुनिरका भागात असलेल्या एका घरातून एक महिला आणि तिच्या दोन लहान मुलांचे मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहेत. वर्षा शर्मा (वय २७) असे मृत महिलेचे नाव आहे. तपासादरम्यान महिलेच्या वडिलांनी पोलिसांकडे चार पानी पत्र सुपूर्द केल्याने खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

अधिक वाचा...

Video: स्लो मोशनच्या नादात Live मृत्यू झाला कॅमेऱ्यात कैद…

लखनौ (उत्तर प्रदेश): लॉकडाउनपासून सोशल मीडिया हे मनोरंजनाबरोबरच कमाईचेही साधन झाले आहे. सोशल मीडियावर अकाऊंट असणारे अनेकजण रील करत असतात. पण, रीलच्या नादात एका युवकाचा जीव गेला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाराबंकी येथे रेल्वे रुळावर शूट करत असतानाच त्याला ट्रेनने धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, त्याच्या शरिराचे अक्षरश: तुकडे […]

अधिक वाचा...

Video: युवतीला चुकीचे इंजेक्शन अन् आई-वडिलांसमोरच सोडला जीव…

लखनौ (उत्तर प्रदेश): एका १८ वर्षांच्या युवतीला चुकीचे इंजेक्शन देण्यात आले होते. रुग्णालयाच्या बाहेरच तिने आई-वडिलांसमोरच तडफडत जीव सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, संबंधित युवती दोन दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होती. युवतीवर चुकीचे उपचार करण्यात आले होते. यानंतर तिची […]

अधिक वाचा...

सिक्किममध्ये ढगफुटी! लष्कराचे 23 जवान बेपत्ता…

गंगटोक (सिक्कीम): सिक्कीममध्ये अचानक झालेल्या ढगफुटीनंतर तीस्ता नदीला पूर आला आहे. यामध्ये भारतीय लष्कराचे 23 जवान बेपत्ता झाले आहेत. प्रशासनाकडून या भागात युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरु आहे. सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे प्रशासानाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे लष्कराचेही नुकसान झाले आहे. गुवाहाटीतील संरक्षण पीआरओंनी […]

अधिक वाचा...

55 वर्षाच्या महिलेचे युवकासोबत प्रेमसंबंध अन् नवऱ्याचा बळी…

लखनौ (उत्तर प्रदेश) : पत्नीने प्रियकरासाठी 60 वर्षीय पतीला कुऱ्हाडीने तोडून हत्या केल्याची धक्कादायक घटना पिलीभीतमध्ये घडली होती. पोलिसांनी गुन्ह्याचा शोध लावून पत्नीला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी हत्या प्रकरणातील आरोपी पत्नी दुलारो देवी हिला अटक केली आहे. गजरौला परिसरातील शिवनगर गावात राहणाऱ्यारामपालची पत्नी दुलारो देवी (वय ६०) हिने 24 जुलै […]

अधिक वाचा...

अविवाहीत गरोदर युवतीला घरच्यांनी जाळले जिवंत…

लखनौ (उत्तर प्रदेश): हापूड जिल्ह्यात एक अविवाहीत युवती गरोदर असल्याचे समजल्यानंतर तिच्याच घरच्यांनी तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत मुलगी ७० टक्के भाजली असून, गंभीर अवस्थेत तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हापूड जिल्ह्यातील बहादूरगड येथे ही घटना घडली आहे. एका २३ वर्षीय युवतीचे तिच्याच गावातील एका […]

अधिक वाचा...

दिर आणि वहिणीचे अनैतिक संबंध अन् जीव गेला चिमुकल्याचा…

भरतपूर (राजस्थान): भरतपूरमध्ये रुपवास पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 8 वर्षांच्या मुलाची दीड वर्षांपूर्वी हत्या झाली होती. संबंधित प्रकरणाचा गुन्हा उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. दिराच्या प्रेमात वेडी झालेल्या आईनेच चिमुकल्याची केल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 8 वर्षांच्या मुलाच्या हत्येची घटना चंदनपुरा गावात घडली होती. पोलिसांनी या प्रकरणी कृष्णकांत उर्फ […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!