Video: व्यापाऱ्याला बेदम मारहाण अन् नग्न करून काढली धिंड…

लखनौ (उत्तर प्रदेश): नोएडामध्ये कर्जाची परतफेड न केल्याने गुंडांनी भाजी बाजारातील विक्रेत्याला बेदम मारहाण केल्यानंतर नग्न करून धिंड काढल्याची संतापजनक घटना घडली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात मानवतेला लाजवेल अशी घटना घडली आहे. युवकाला विवस्त्र करून बाजारपेठेत त्याची धिंड काढली. या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!