दोन पत्नींसोबत एकत्र राहात असलेल्या पतीला एकीने पकडले अन्…
पाटणा (बिहार) : कौटुंबिक वादातून दोन पत्नींनी मिळून नवऱ्याची हत्या केल्याची घटना सारण जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी दोन्ही पत्नींना ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. आलमगीर अन्सारी (वय 45, रा. बेदवलिया) हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. आलमगीर अन्सारी याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याची पहिली पत्नी सलमा खातून आणि दुसरी पत्नी अमीना खातून या दोघींनाही ताब्यात […]
अधिक वाचा...नवऱ्याच्या अनैतिक संबंधावरून कार्यालयातच चपलेने धुलाई…
पाटणा (बिहार): नवऱ्याच्या अनैतिक संबंधांवरुन पत्नी थेट नवऱ्याच्या ऑफिसमध्येच पोहोचली आणि त्याला चपलेने मारहाण केली. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बिहारच्या औरंगाबादमध्ये ही घटना घडली आहे. पती इंजिनिअर असून नेहमीप्रमाणे आपल्या कार्यालयात बसून काम करत होता. यावेळी एक महिला कार्यालयात आली आणि चप्पल हातात घेऊन अधिकाऱ्याला मारहाण करु लागली. यावेळी कार्यालयातील सर्वजण आश्चर्याने पाहत […]
अधिक वाचा...हनीमूनला जाताना बेपत्ता झालेली नवरी अखेर सापडली…
पाटणा (बिहार) : हनीमूनसाठी दार्जिलिंगला निघालेली पत्नी रेल्वे प्रवासादरम्यान बेपत्ता झाली होती. पोलिसांनी तिला शॉपिंग करताना पकडले आहे. आता तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. प्रिन्स कुमार आणि काजल अशी या घटनेतील नवरा-बायकोची नावे आहेत. लग्नानंतर दोघे बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातून एक्स्प्रेसने हनीमूनला निघाले होते. मात्र, वॉशरूमच्या बहाण्याने गेलेली बायको परत आलीच नव्हती. प्रिन्सने याविरोधात पोलिसांत […]
अधिक वाचा...संतापजनक Video! पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले अन् पुढे…
पाटणा (बिहार): मोतिहारी गावातील एका विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर आला होता. पतीने दोघांना रंगेहाथ पकडल्यानंतर त्याच्यासह गावकऱ्यांनी काठीने बेदम मारहाण केली. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विवाहित महिलेने आपल्या प्रियकराला घरी भेटण्यासाठी बोलवले होते. पती अचानक घरी आला आणि दोघांना नको त्या अवस्थेत पकडले. संतापलेल्या पतीने काठीने दोघांना मारहाण करण्यास सुरु केली. काही […]
अधिक वाचा...जावयाने तोडले सासूचे नाक अन् पुढे…
पाटणा (बिहार): जावयाने आपल्या साथीदारांसह सासू, मेव्हणी आणि मेव्हण्याला बेदम मारहाण केली. मारहाणीत सासूचे नाकच तुटले आहे. लोहिया नगर सहायक पोलीस स्टेशन हद्दीतील वॉर्ड क्रमांक 11 मधील ही घटना आहे. या घटनेत जखमी झालेल्या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किरण देवी, आदित्य कुमार आणि पायल देवी अशी जखमींची नावे आहेत. जखमी किरण देवी यांनी दिलेल्या […]
अधिक वाचा...पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीनेही घेतला जगाचा निरोप…
पाटणा (बिहार) : घरगुती वादातून पती आणि पत्नीने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मुजफ्फरपुरच्या फरदो पुल जवळ ही घटना घडली आहे. सकाळच्या सुमारात पती आणि पत्नीचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरवले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. लालू छपरा […]
अधिक वाचा...