इंटरशिप करत असलेल्या डॉक्टरने घेतला जगाचा निरोप…
गोंदिया : शासकीय महाविद्यालयातील शिकावू डॉक्टर भूषण विशाल वाढोणकर (वय २४) याने वस्तीगृहातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये इंटरशिप करत असलेला भूषण विशाल वाढोणकर (वय 24 वर्ष, रेल्वे चांदूर अमरावती जिल्हा येथे राहणारा) हा विद्यार्थी गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या […]
अधिक वाचा...दिशा भोईटे हिच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन; चौकशीची मागणी…
पुणे: दिशा राजू भोईटे (वय २१, रा. घाणेगाव, ता. पारनेर, जि. अहमदनगर) हिचे मंगळवारी (ता. २९) निधन झाले. तिच्या मृत्यूबाबत चौकशी करण्याची मागणी तिच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिशा भोईटे हिला ताप येत असल्यामुळे पारनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण, चार दिवस उपचार केल्यानंतरही तिच्या प्रकृतीत कोणतीच सुधारणा होत नव्हती. यामुळे पुढील […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! चूक कोणाची? आई मला जगायचं गं…
पुणेः पत्रकार संतोष धायबर यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली असून, ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका युवतीच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित पोस्ट जशीच्या तशी पुढीलप्रमाणे… चूक कोणाची? आई मला जगायचं गं… माझी भाची दिशा राजू भोईटे (वय २१) हिचे मंगळवारी (ता. २९) म्हणजेच राखी पोर्णिमेच्या अगोदरच्या दिवशी निधन झाले. […]
अधिक वाचा...धक्कादायक! डॉक्टरने उपचारासाठी आलेल्या महिलेचा केला विनयभंग…
जळगाव: एक महिला पोट दुखत असल्याने उपचारासाठी डॉक्टरांकडे गेली होती. मात्र, उपचारासाठी आलेल्या या महिलेचा डॉक्टरने विनयभंग केल्याचा धक्कादायक घटना अमळनेर येथे घडली आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा डॉक्टर अनिल शिंदे यांच्याविरुद्ध विनयभंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेचे पोट दुखत असल्याने महिलेने धुळे येथील एका रुग्णालयात तपासणी केली. […]
अधिक वाचा...