प्रेमविवाहाला परवानगी न दिल्याने मुलीने केली वडिलांना बेदम मारहाण…
पंढरपूर : प्रेमविवाहाला परवानगी न दिल्याने पोटच्या मुलीनेच आपल्या वडिलांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी माढा पोलिसांनी मुलीसह पाच जणांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. प्रियकराच्या मदतीनं मुलीने हा सगळा कट रचला. रात्रीच्या सुमारास आपल्या मुलीला घेऊन माढाच्या दिशेने येत असताना हा सगळा प्रकार घडला. मारहाणीमध्ये पिता गंभीररित्या जखमी झाले आहेत. […]
अधिक वाचा...धक्कादायक! प्रेम प्रकरणातून युवकाला जखमी अवस्थेतच फेकले विहिरीत अन्…
औरंगाबादः प्रेमाच्या संशयावरुन युवतीच्या घरच्यांनी गावातील एका बेदम मारहाण करून जखमी झाल्यावर जिवंत असतानाच विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना खातखेडाच्या बामणवाडी (ता. कन्नड) येथे घडली आहे. जखमी युवकाला पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. नारायण रतन पवार (वय 22, रा. खातखेडा, कन्नड) असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. पिशोर पोलिसांत 17 […]
अधिक वाचा...प्रियकराने सेल्फीच्या बहाण्याने तिघींना ठकलले नदीत अन्…
विशाखापटणम (आंध्र प्रदेश) : एका महिलेच्या प्रियकराने महिला आणि तिच्या 13 वर्षांच्या मुलीच्या नदीत ढकलून दिले. मात्र ही मुलगी रात्रीच्या काळोखात अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ एका पाइपाला लटकून राहिली आणि त्यामुळे तिचा जीव वाचला आहे. राजमहेंद्रवरमजवळील रवूलापलेम येथे ही घटना घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. गुंटूर जिल्ह्यातील असलेल्या ताडेपल येथील पुप्पला सुहासिनी (वय […]
अधिक वाचा...बांधकाम व्यावसायिकाच्या प्रेयसीची अनैतिक संबंधातून हत्या…
लखनौ (उत्तर प्रदेश): गाझियाबादमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका महिलेने पतीच्या प्रेयसीचा भावांसह मिळून खून केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. गाझियाबादमधील मुरादनगर येथे 3 ऑगस्ट रोजी हिंडन नदीच्या काठावर एका मुलीचा गोळ्यांनी छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर व्यावसायिकाची पत्नीच खरी सूत्रधार निघाली आहे. रागिणी उर्फ आरोही शहा असे मृत […]
अधिक वाचा...परदेशी प्रेम! भारतीय वकीलाचे पाकिस्तानी महिलेसोबत ऑनलाईन लग्न…
जोधपूर (राजस्थान): परदेशी प्रेम प्रकरणाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. पाकिस्तानातून भारतात पळून आलेल्या सीमा हैदरने सचिन मीणासोबत लग्न केले. भारतातील अंजूने पाकिस्तानी नसरुल्लासोबत लग्नगाठ बांधली. यानंतर एका भारतीय युवा वकिलाने पाकिस्तानी महिलेसोबत ऑनलाइन लग्न केले आहे. जोधपूरमधील वकील अरबाज आणि पाकिस्तानी अमीना यांचा ऑनलाईन निकाह झाला आहे. हे लग्न पारंपारिक पद्धतीने झाले […]
अधिक वाचा...प्रेमविवाह ठरला अन् लग्नाच्या दिवशी नवरदेवाने ठोकली मेहुणीसोबत धूम…
लखनौ (उत्तर प्रदेश) : लग्नाच्या दिवशी नवरी तयार होत असतानाच नवरदेवाने मेहुणीसोबत धुम ठोकल्याची घटना बरेलीमध्ये घडली आहे. या घटनेमुळे कुटुंबियांसह उपस्थिताना धक्का बसला आहे. नवरदेवाचे वधूसोबतच तिच्या बहिणीसोबतही प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आले आहे. शिवाय, परिसरात चर्चांना उधाण आले आहे. नवाबगंज भागात राहणाऱ्या युवकाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. पण, लग्नाच्या दिवशी अचानक नवरदेव […]
अधिक वाचा...रोमिओची धुलाई; अब तू मर और बोल आय लव यू…
आग्रा (उत्तर प्रदेश): एका रोड रोमिओला दोन युवतींनी भररस्त्यातच बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आग्रा शहरातील कमला नगर पोलिस ठाणे परिसरातील हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. एका रोड रोमिओला दोन युवतींनी चपलेने मारहाण केली. युवक म्हणत होता की, ‘मी तुझ्या शिवाय नाही जगू शकणार, I […]
अधिक वाचा...प्रेम! पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही म्हणून मारली नदीत उडी…
सांगली : युवकाने मोबाईलला स्टेटस ठेवून वारणा नदीत उडी घेतल्याची घटना घडली आहे. तुषार गणपती पांढरबळे (वय 24) याने प्रेम प्रकरणातून टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील वारणा नदीवरील मांगले आणि सावर्डे बंधाऱ्यावरून शनिवारी दुपारच्या सुमारास तुषार गणपती पांढरबळे याने पाण्यात उडी मारली आहे. तुषार हा मूळचा बिळाशीचा आहे. मात्र, तो मांगले येथे […]
अधिक वाचा...रशियन महिला देवदर्शनाला आली अन् पडली भारतीय नागरिकाच्या प्रेमात…
लखनौ (उत्तर प्रदेश): एक ३६ वर्षीय युवती भारत दौऱ्यावर देवदर्शनासाठी आली असाताना एका भारतीय नागरिकाच्या प्रेमात पडली. दोघांना लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि हिंदू परंपरेप्रमाणे त्यांचा विवाहसोहळा पार पडला. यानंतर तिने आपल्या भारतीय पतीसह गोसेवाही केली. वृंदावनला धार्मिक शहर म्हणून ओळखले जाते. भारतातूनच नाही तर जगभरातील असंख्य भाविक येथे येत असतात. रशियामधून भारतात आलेल्या युना […]
अधिक वाचा...सीमा हैदर करणार राजकारणात प्रवेश? RPI पक्षाकडून…
नवी दिल्ली : पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात आलेली सीमा हैदर ही भारतीय राजकारणात प्रवेश करणार? याबाबत चर्चांणा उधाण आले आहे. शिवाय, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI)चे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर मासूम यांनी सीमाला आपल्या पक्षात सामील करून घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. किशोर मासूम यांनी सीमा हैदर हिची तुलना थेट काँग्रेस नेत्या […]
अधिक वाचा...
