राजकीय पदाधिकारी महिलेला म्हणाला; तू खूप सुंदर दिसतेस अन्…

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन जणांनी एका मेडिकल चालवणाऱ्या महिलेचा पाठलाग करून तिची छेड काढत शरीर सुखाची मागणी केली आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अशोक पवार पाटील आणि रवींद्र एकनाथ गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्या दोन आरोपींची नावे आहेत. तिसरा आरोपी अज्ञात असून त्याच्यावरही पोलिसांनी […]

अधिक वाचा...

माजी आमदारास महिला अत्याचार प्रकरणात दोन दिवसांची पोलिस कोठडी…

अहमदनगर: श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना महिला अत्याचार प्रकरणी राहुरी पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी भानुदास मुरकुटे यांच्या विरोधात राहुरी पोलिस ठाण्यात काल गुन्हा दाखल झाला आहे. आमदार मुरकुटे यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. राहुरी तालुक्यातील एका महिलेने अत्याचार प्रकरणी […]

अधिक वाचा...

नितेश राणे यांनी भर सभेत दिली थेट पोलिसांना धमकी; म्हणाले…

सांगली : भाजप आमदार नितेश राणे यांनी भर सभेत थेट पोलिसांनाच धमकी दिली आहे. सरकार हिंदूंचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही, असे ते म्हणाले. राणे यांच्या वक्तव्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. सांगलीच्या पलूस येथे आयोजित शिवशक्ती-भिमशक्ती जनआक्रोश मोर्चा दरम्यान बोलताना नितेश […]

अधिक वाचा...

Video: जवान चंदू चव्हाण यांचे मुंबईत आमरण उपोषण; सरकारचे दुर्लक्ष…

मुंबईः पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करात कार्यरत असलेले जवान चंदू चव्हाण यांना ३७ राष्ट्रीय रायफल्स दलातून नुकतेच बडतर्फ करण्यात आले आहे. चंदू चव्हाण यांनी आपल्याला सेवेत रुजू करावे अथवा जीवन जगण्यासाठी पेन्शन सुरू करावी, यामागणी साठी मुंबईमध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी अन्नत्याग केला असून, रस्त्यावर त्यांची जीवन-मरणाची लढाई सुरू […]

अधिक वाचा...

भाजप नेत्याची गाडी अडवल्याची पोलिसकाकाला शिक्षा…

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप माजी नगरसेवकाला विरुद्ध दिशेने जाऊ न दिल्याने पीएसआयची कंट्रोल रूमला बदली करण्यात आल्याचा प्रकार समोर आहे. पोलिसकाकाला कर्तव्य बजावल्याची शिक्षा मिळाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पोलिसांची नियुक्ती करण्यात येते. मात्र, नियमांचे पालन करणाऱ्या पोलिसांवर कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या […]

अधिक वाचा...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ZP सदस्याला अटक; सरकारलाच गंडवले…

पालघर : खासदाराची बानवट सही करून सरकारचा दहा कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी पालघर जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य हबीब शेख यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. खासदार राजेंद्र गावित यांच्या नावाचे बनावट लेटर पॅड तयार करून त्यावर गावित यांची बनावट सही करून सरकारची १० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा […]

अधिक वाचा...

सीमा हैदर करणार राजकारणात प्रवेश? RPI पक्षाकडून…

नवी दिल्ली : पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात आलेली सीमा हैदर ही भारतीय राजकारणात प्रवेश करणार? याबाबत चर्चांणा उधाण आले आहे. शिवाय, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI)चे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर मासूम यांनी सीमाला आपल्या पक्षात सामील करून घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. किशोर मासूम यांनी सीमा हैदर हिची तुलना थेट काँग्रेस नेत्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!