भोंदूबाबा अशोक खरात भक्तांच्या घरी जाण्यासाठी किती पैसे घ्यायचा; धक्कादायक माहिती…

नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याच्या भक्तगणांमध्ये अनेक बडे सरकारी अधिकारी, उद्योगपती आणि राजकारण्यांचा समावेश होता. अशोक खरात याचे बहुतांश भक्त हे श्रीमंत असल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे. काही भक्त हे अशोक खरात याला आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, घरी, फार्म हाऊस अशा ठिकाणी घेऊन जाण्यासाठी इच्छूक असत. अशा एका आऊट डोअर व्हिजिटसाठी अशोक खरात हा तब्बल 5 लाख रुपये घेत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी अशोक खरात याच्या नाशिकमधील बंगल्यावर आणि कार्यालयात बड्या भक्तांची गर्दी होत असे. याठिकाणी खरात याचा दरबार भरत असे. त्यामुळे या परिसरात अनेक महागड्या कार दिसायच्या. तांत्रिक विधींच्यादृष्टीने अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व असल्याने हे श्रीमंत भक्त अशोक खरात याने याचदिवशी आपल्यासोबत यावे, यासाठी आग्रही असत. या सगळ्यांपैकी जो जास्त पैसे देईल, त्याच्यासोबत अशोक खरात जात असे, अशी माहिती एसआयटीच्या तपासातून समोर आल्याचे समजते.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

पुण्यातील एका करोडपती भक्ताला अशोक खरात याने पूजा करण्यासाठी गाडी हवी, असे सांगून 90 लाखांची महागडी कार खरेदी करायला लावली होती. ही कार अशोक खरात याने स्वत:च्या नावावर करुन घेतली होती.

दरम्यान, अशोक खरात याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला आतापर्यंत तीनवेळा न्यायालयात सादर करण्यात आले आहे. त्याची पोलिस कोठडी आतापर्यंत दोनवेळा वाढवण्यात आली आहे. 1 एप्रिलला अशोक खरात याच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आहे. त्याला पुन्हा न्यायालयात सादर केले जाईल. त्यामुळे गेल्या दोन दिवसांमध्ये आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्त्वाखालील एसआयटी पथकाकडून अशोक खरात याची कसून चौकशी करण्यात आली आहे. तसेच एसआयटीच्या पथकाने लैंगिक अत्याचार झालेल्या पिडीत महिलांना घेऊन खरात याच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात सीन रिक्रिएशन केले होते. यावेळी त्याच्या कार्यालयाची कसून तपासणी करण्यात आली. तेव्हा पोलिसांनी काही औषधं आणि रत्नं सापडल्याची माहिती समोर आली होती.

अशोक खरात याच्याकडील गुंगी आणणारा खारट द्रव अन् पेढ्यात नेमकं काय…

नाशिक! भोंदूबाबा अशोक खरात याच्या केबिनच्या काचा पाहून पोलिस थक्क…

अशोक खरातच्या शस्त्र परवान्यात मोठा ‘ट्विस्ट’; बड्या अधिकाऱ्यांच्या खुर्च्या धोक्यात…

भोंदूबाबा अशिक खरात विरोधात आणखी गुन्हे दाखल; एक गुन्हा लैंगिक अत्याचाराचा तर दुसरा…

भोंदूबाबा अशोक खरात याचे व्हिडिओ व्हायरल कसे झाले? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले…

भोंदूबाबा अशोक खरातचा तपासात अजब दावा; महिलांसोबत केलेली कृती विधीचाच भाग…

महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा खरातच्या HIV टेस्टचा अहवाल आला समोर…

सांकेतिक कोड! अशोक खरात केबिनमधील झुंबर बंद करायचा अन्…

नाशिक! अशोक खरात याचा विकृत चेहरा उघड! धक्कादायक ५ कारनामे…

नाशिक! अशोक खरात याचं आणखी एक कांड; युवतीने सगळंच सांगितलं…

अशोक खरात कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक मधाची बाटली सांगायचा अन्…

नाशिकच्या अशोक खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं? पाहा…

अशोक खरात नाशिक पोलिसांना म्हणाला, तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर…

नाशिक! अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात; कुंडली येणार समोर…

नाशिक! कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर; मी कृष्ण अन् तू माझी राधा…

नाशिक! कॅप्टन अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; घबाडंच हाती…

नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…

नाशिकच्या कॅप्टन खरात या भोंदूबाबाची IPS तेजस्वी सातपुते करणार चौकशी…

नाशिक! महिला पाठमोरी उभी अन् अशोक खरातकडून गैरवर्तन; तू माझी प्रेयसी झाली नाही तर…

कॅ. खरातच्या केबिनबाहेर रांगा अन् तो महिलेसोबत चाळे करण्यात गुंग; 58 आक्षेपार्ह Video…

फलटण डॉक्टर प्रकरणाचा IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात होणार तपास…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!