लग्न जमवत नसल्याने मुलाने घेतला अपंग वडिलांचा जीव…

पंढरपूर: लग्न जमवत नसल्याने एका मुलाने वडिलांच्या डोक्यात फरशी घालून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना पंढरपूर शहरामध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिरसरात खळबळ उडाली आहे. गोपिचंद उर्फ जितू हुकुम कदम (वय 28, रा. भगवान नगर, पंढरपूर) असे मुलाचे तर हुकुम माणीक कदम (वय 58) असे मृत्युमुखी पडलेल्या वडिलांचे नाव आहे. मुलाने रागाच्या भरात पित्याच्या डोक्यात […]

अधिक वाचा...

नवविवाहितेच्या अपहरण प्रकरणाला लागले वेगळे वळण…

चंदीगड (हरियाणा): एक नवविवाहित महिला विवाहानंतर पती सोबत देव दर्शनाला गेली होती. दर्शनावरून परतत असताना तिच्या पतीला मारहाण करून तिचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार दाखल झाली होती. पण, अपहरण नव्हे तर प्रियकराने तिच्या इच्छेनुसार पळून नेल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे. हिसार येथील चरणजीत आणि सलोनी या दोघांचा मोठ्या उत्साहात विवाह सोहळा पार पडला होता. […]

अधिक वाचा...

लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने युवकाने उचलले धक्कादायक पाऊल…

हैदराबाद : लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने मुलाने आपल्या आईचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना तेलंगणातील सिद्धीपेट जिल्ह्यातील बांदा मेलाराम या गावात बुधवार मध्यरात्री घडली. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ईश्वर (वय २१) असे आरोपी मुलाचे नाव असून त्याने आई व्यंकटम्मा (वय ४५) हिची निर्घृण हत्या केली. या हत्येप्रकरणी महिलेचा मुलगा आणि अन्य […]

अधिक वाचा...

नवऱ्याचे दुसरं लग्न सुरू असतानाच पत्नी मुलाला घेऊन पोहोचली लग्न मंडपात अन्…

अहमदनगर : पहिली पत्नी हयात असताना घटस्फोट न देता दुसरे लग्न करण्याच्या तयारीत असताना पहिल्या पत्नीने नवरदेवाला चांगलाच धडा शिकवला आहे. लग्न घटिकाजवळ येत असताना आणि वधू-वर बोहल्यावर चढत असतानाच पहिल्या बायकोची लग्नात एन्ट्री झाली आणि लग्नात एकच गोंधळ उडाला. अखेर हे लग्न बेकायदेशीर असल्याचे म्हणत पहिल्या पत्नीने आपल्या पतीचे दुसरे लग्न रोखून नियोजित वराची […]

अधिक वाचा...

इन्स्टाग्रामवर मैत्री झालेली युवती निघाली तृतीयपंथी अन् पुढे…

पाटणा (बिहार): सोशल मीडियासाठी प्रसिद्ध असलेल्या इन्स्टाग्रावर मैत्री झालेली युवती तृतीयपंथी निघाली. पण, युवकाने मोठे धाडस दाखवत विवाह केला. कुटुंबियांनी दोघांना मारहाण केल्यानंतर त्यांच्या विरोधात युवकाने गुन्हा दाखल केला आहे. रवि कुमार यांची इन्स्टाग्रामवरून आधिका चौधरी सिंह सोबत मैत्री झाली होती. दोन वर्षे दोघे एकमेकांशी बोलत होते. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पुढे मैत्रीण तृतीयपंथी असल्याचे […]

अधिक वाचा...

परदेशी प्रेम! भारतीय वकीलाचे पाकिस्तानी महिलेसोबत ऑनलाईन लग्न…

जोधपूर (राजस्थान): परदेशी प्रेम प्रकरणाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. पाकिस्तानातून भारतात पळून आलेल्या सीमा हैदरने सचिन मीणासोबत लग्न केले. भारतातील अंजूने पाकिस्तानी नसरुल्लासोबत लग्नगाठ बांधली. यानंतर एका भारतीय युवा वकिलाने पाकिस्तानी महिलेसोबत ऑनलाइन लग्न केले आहे. जोधपूरमधील वकील अरबाज आणि पाकिस्तानी अमीना यांचा ऑनलाईन निकाह झाला आहे. हे लग्न पारंपारिक पद्धतीने झाले […]

अधिक वाचा...

श्रीलंकेतील महिलेचे फेसबुकवरून जुळले भारतीय युवकासोबत प्रेमसंबंध अन्…

चित्तूर (आंध्र प्रदेश) : देशभर सध्या पाकिस्तानी महिला सीमा हैदर, भारतीय महिला अंजू यांच्या प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. श्रीलंकेतल्या एका महिलेचे भारतीय व्यक्तीवर फेसबुकच्या माध्यमातून प्रेम जडले. भारतात येऊन तिने युवकासोबत लग्नही केले आहे. चित्तूर जिल्ह्याच्या व्यंकटगिरीकोटा मंडळातल्या अरिमाकुलापल्ले गावात लक्ष्मण राहतो. फेसबुकच्या माध्यमातून त्याची ओळख कोलंबो (श्रीलंका) शहरातल्या विघ्नेश्वरी नावाच्या महिलेशी झाली. पुढे […]

अधिक वाचा...

हनीमूनच्या दुसऱ्याच दुसऱ्याच दिवशी नवरीने दिला बाळ जन्म…

लखनौ (उत्तर प्रदेश): विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाल्यानंतर नवरी सासरी आली होती. पण, हनिमूनच्या दुसऱ्या दिवशीच नवरीने बाळाला जन्म दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवाय, परिसरात चर्चेला उधाण आले आहे. ग्रेटर नोएडात राहणाऱ्या युवतीचे लग्न सिकंदराबादमधील एका युवकासोबत झाले होते. नवरीला वाजतगाजत सासरी आणण्यात आले. हनीमूनच्या दिवशीच नवरीच्या पोटात दुखू लागले होते. सासरच्यांनी तिला […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!