रशियात डॉक्टर होण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू…
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थी रशियामध्ये एमबीबीएस होण्यासाठे गेले असून, वोल्खोव्ह नदीच्या किनारी फेरफटका मारत होते. त्यावेळी लाट येऊन त्यांचा त्यात बुडून मृत्यू झाला आहे. ते यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शाखेत शिकत होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रशिया येथील दुतावासातील कुमार गौरव (आय.एफ.एस ) यांच्याशी संपर्क करून सर्व माहिती घेतली. प्राथमिक माहितीनुसार, हर्षल […]
अधिक वाचा...Video: रशियामध्ये दहशतवादी हल्यात 70 जण ठार…
मॉस्को (रशिया): मॉस्कोमध्ये दहशतवादी हल्यात 70 जण ठार झाले असून, दीडशे जण जखमी झाले आहेत. मॉस्को प्रांतातील क्रॅस्नोगोर्स्क येथील क्रोकस सिटी हॉलमध्ये (कॉन्सर्ट हॉल) शुक्रवारी (ता. २२) संध्याकाळी गोळीबार आणि स्फोट घडवून आणला. या हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन हे पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर हा मोठा हल्ला घडला […]
अधिक वाचा...Video: रशियन लष्करी विमानाला आग, 15 जणांचा जागीच मृत्यू…
मॉस्कोः रशियन लष्करी विमान आज (मंगळवार) कोसळले असून, या अपघातात विमानातून प्रवास करणाऱ्या लष्करातील सर्व 15 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या विमान अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. रशियन लष्कराचे IL-76 विमान जमिनीच्या दिशेने उतरताना त्याच्या एका इंजिनला आग लागल्याने हा अपघात झाला आणि त्यानंतर विमान कोसळले. या विमान अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला असून फुटेजमध्ये क्रॅश […]
अधिक वाचा...रशियन महिला देवदर्शनाला आली अन् पडली भारतीय नागरिकाच्या प्रेमात…
लखनौ (उत्तर प्रदेश): एक ३६ वर्षीय युवती भारत दौऱ्यावर देवदर्शनासाठी आली असाताना एका भारतीय नागरिकाच्या प्रेमात पडली. दोघांना लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि हिंदू परंपरेप्रमाणे त्यांचा विवाहसोहळा पार पडला. यानंतर तिने आपल्या भारतीय पतीसह गोसेवाही केली. वृंदावनला धार्मिक शहर म्हणून ओळखले जाते. भारतातूनच नाही तर जगभरातील असंख्य भाविक येथे येत असतात. रशियामधून भारतात आलेल्या युना […]
अधिक वाचा...