बापरे! प्रेमास नकार देणाऱ्या मुलीची आईसमोरच केली हत्या…
कल्याण : कल्याणमध्ये असलेल्या तिसगाव परिसरात एका युवकाने बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर चाकूने केलेल्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आसपासच्या नागरिकांनी त्या तरुणाला पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आदित्य कांबळे असे मुलीवर हल्ला करणाऱ्या युवकाचे नाव आहे. मुलीवर केलेल्या हल्ल्यानंतर फिनेल प्यायला होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल […]
अधिक वाचा...भाजप नेत्या सना खान हत्या प्रकरणात पुढील अपडेट…
नागपूर : मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात शिराली तालुक्यात एका विहिरीत महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला असून, तो मृतदेह नागपूर भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या कार्यकर्त्या सना खान यांचा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. सना खान यांच्या पतीने त्यांची हत्या केल्याचे उघड झाले आहे. पण, पोलिसांकडून त्यांच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे. दरम्यान, मध्य […]
अधिक वाचा...प्रियकराला धडा शिकवण्यसाठी युवतीने केले नको ते कृत्य…
नवी दिल्ली: एका अल्पवयीन मुलाचा (वय ११) मृतदेह घरातल्याच बेडमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली होती. पण, या प्रकरणाने आता एक नवे वळण घेतले आहे. लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराला धडा शिकवण्यसाठी युवतीने त्याच्या मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. 300 सीसीटीव्हीच्या तपासातून हत्यांकांड उघडकीस आले आहे. दिल्लीतील इंद्रपुरी परिसरात एका महिलेने दिव्यांश […]
अधिक वाचा...प्रेयसीला म्हणाला; पोटात असलेल्या माझ्या बाळाला जन्म दे अन्…
जयपूर (राजस्थान): एका युवकाने प्रेयसीच्या घरी जाऊन स्वत:वर गोळी झाडून घेतल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. भरत मिश्रा असे मृत युवकाचे नाव आहे. तो विवाहित होता. त्याने फेसबुकवर पोस्ट केली. त्यात त्याने आत्महत्येला पत्नी, प्रेयसी जबाबदार आहे, असे सांगितले आहे. त्याने फेसबुकवर सुसाईड नोट पोस्ट केली. पत्नी कौशल्या आणि प्रेयसीने मला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचे […]
अधिक वाचा...प्रेमविवाह! पोलिसांना मोटारीचा दरवाजा उघडताच बसला धक्का…
लखनौ (उत्तर प्रदेश): प्रेमविवाहानंतर पत्नीचे कोणाशीतरी प्रेमसंबंध आहेत, या संशयातून नवऱ्याने मुलांसमोरच पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना सुलतानपूर येथे घडली आहे. दोघांनी प्रेमविवाह करण्यासाठी 15 वर्षांपूर्वी मोठ्या मेहनतीने कुटुंबीयांचा होकार मिळवला होता. पण, पत्नीचा खून केल्यामुळे त्याची रवानगी कारागृहात होणार आहे. यामुळे त्यांची दोन्ही मुले पोरकी झाली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सेऊर गावाजवळील […]
अधिक वाचा...पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर हिने गरोदरपणाबाबत केला खुलासा…
नवी दिल्ली : पाकिस्तान मधून 13 मे रोजी अवैधरित्या भारतात आलेली सीमा हैदर सध्या पती सचिन मीणा याच्यासोबत ग्रेटर नोएडा येतील घरात राहत आहे. सीमा हैदर हिची चौकशी पूर्ण झाली असून, तिला तिच्या चार मुलांसह पाकिस्तानात पाठवले जाईल अशी माहिती पुढे आली आहे. पण, तिच्या गरोदर पणावर जोरदार चर्चा आहेत, याबाबत तिने खुलासा केला आहे. […]
अधिक वाचा...इन्स्टाग्रामवर मैत्री झालेली युवती निघाली तृतीयपंथी अन् पुढे…
पाटणा (बिहार): सोशल मीडियासाठी प्रसिद्ध असलेल्या इन्स्टाग्रावर मैत्री झालेली युवती तृतीयपंथी निघाली. पण, युवकाने मोठे धाडस दाखवत विवाह केला. कुटुंबियांनी दोघांना मारहाण केल्यानंतर त्यांच्या विरोधात युवकाने गुन्हा दाखल केला आहे. रवि कुमार यांची इन्स्टाग्रामवरून आधिका चौधरी सिंह सोबत मैत्री झाली होती. दोन वर्षे दोघे एकमेकांशी बोलत होते. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पुढे मैत्रीण तृतीयपंथी असल्याचे […]
अधिक वाचा...…अखेर भाजप नेत्या सना खान यांच्या हत्येचं गुढ उलगडलं
नागपूर: भाजप नेत्या सना खान यांच्या हत्येचे गुढ उलगडले आहे. प्रमुख संशयित आरोपी अमित साहू याला नागपूर पोलिसांनी जबलपूरमधून अटक करून नागपुरात आणले आहे. अमित साहू हा सना खान यांचा पती असून त्याने सना खान यांची हत्या केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. अमित साहू याने सना खान यांचा खून केल्यानंतर मृतदेह हिरण नदीत फेकल्याची माहिती […]
अधिक वाचा...प्रेम प्रकरणातून नदीत उडी मारलेल्या युवकाचा चौथ्या दिवशी सापडला मृतदेह…
सांगली: मांगले (ता. शिराळा) येथील तुषार पांढरबळे या युवकाचा मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यामधील भेंडवडेमध्ये वारणा नदीपात्रात चौथ्या दिवशी सापडला. तुषारने प्रेम प्रकरणातून शनिवारी (ता. ५) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मांगले-सावर्डे दरम्यानच्या बंधाऱ्यावरुन वारणा नदीपात्रात पुराच्या पाण्यात उडी मारली होती. प्रेम प्रकरणातून मोबाईलला स्टेटस ठेवून नदीत त्याने उडी घेतली होती. नदीचे पाणी पात्राबाहेर असल्याने शनिवारी […]
अधिक वाचा...सीमा-सचिनच्या लव्हस्टोरीवर येणार ‘कराची-टू-नोएडा’ चित्रपट…
नवी दिल्लीः पाकिस्तानी महिला सीमा हैदर तिचा प्रियकर सचिन मीना याला भेटण्यासाठी थेट भारतात पोहोचली. दोघांची प्रेमकहाणी गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. दोघांच्या प्रेम कहाणीवर एक चित्रपट बनवण्यात येणार आहे. या चित्रपटाच्य नावाची नोंदणीही करण्यात आली आहे. दिग्दर्शक अमित जानी सीमा हैदर आणि सचिन यांच्यावर चित्रपट बनवणार आहे. दिग्दर्शक अमित जानी यांनी आधीही सीमाला एका […]
अधिक वाचा...
