Video: पाकिस्तानी सीमा हैदरला ‘बिग बॉस 17’ ची ऑफर
मुंबई : पाकिस्तानमधून चार मुलांसह भारतीय प्रियकर सचिन मीना याच्यासाठी पळून भारतात दाखल झालेली सीमा हैदर सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. रिॲलिटी शो ‘बिग बॉस’मधून तसेच कॉमेडी कार्यक्रमांसाठीही ऑफर आल्याचा दावा सीमा हैदर हिने केला आहे. सीमाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. सीमा हैदर हिने दावा केला आहे की, छोट्या पडद्यावरील शोमधून […]
अधिक वाचा...Video:सीमाने सचिनमध्ये असं काय पाहिलं?
कराची (पाकिस्तान): पाकिस्तानी सीमा पब्जी खेळताना भारतीय युवक सचिन मीना याच्या प्रेमात पडली आणि त्याच्यासाठी ती पाकिस्तान सोडून भारतात गेली. सीमा आणि तिचा पती सचिन सोशल मीडियावर लोकप्रिय झाले आहेत. भारतीयांनी या जोडप्याला जितकं प्रेम दिले आहे, तितकंच त्यांना काही जणांनी ट्रोल देखील केले आहे. सीमा आणि सचिन दोघेही एकमेकांसोबत आनंदाने राहत आहेत. सीमा भारतात […]
अधिक वाचा...Video: पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिचा नवीन व्हिडिओ समोर…
लखनौ (उत्तर प्रदेश) : पाकिस्तानमधून भारतात दाखल झालेली माहिला सीमा हैदर हिचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सीमा हैदर हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पोस्टाने राखी पाठविल्याचे व्हिडिओमध्ये सांगितले आहे. पाकिस्तानी सीमा हैदर हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील दिग्गन […]
अधिक वाचा...Video: सीमा हैदर हिने देवाला हात जोडून घातलं साकडं; म्हणाली…
नवी दिल्ली : पाकिस्तानातून भारतात आलेली महिला सीमा हैदर हिने देवाला हात जाडून चांद्रयान 3 बाबत साकडं घातले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारतासाठी आज (बुधवार) महत्त्वाचा दिवस असून, चांद्रयान 3 चं चंद्रावर लँडिंग होणार आहे. मिशन यशस्वी होण्यासाठी देशभर प्रार्थना केली जाते आहे. इस्त्रोच्या यशासाठी देवाकडेही साकडे घातले जातं आहे. सीमा […]
अधिक वाचा...पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर हिने गरोदरपणाबाबत केला खुलासा…
नवी दिल्ली : पाकिस्तान मधून 13 मे रोजी अवैधरित्या भारतात आलेली सीमा हैदर सध्या पती सचिन मीणा याच्यासोबत ग्रेटर नोएडा येतील घरात राहत आहे. सीमा हैदर हिची चौकशी पूर्ण झाली असून, तिला तिच्या चार मुलांसह पाकिस्तानात पाठवले जाईल अशी माहिती पुढे आली आहे. पण, तिच्या गरोदर पणावर जोरदार चर्चा आहेत, याबाबत तिने खुलासा केला आहे. […]
अधिक वाचा...सीमा-सचिनच्या लव्हस्टोरीवर येणार ‘कराची-टू-नोएडा’ चित्रपट…
नवी दिल्लीः पाकिस्तानी महिला सीमा हैदर तिचा प्रियकर सचिन मीना याला भेटण्यासाठी थेट भारतात पोहोचली. दोघांची प्रेमकहाणी गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. दोघांच्या प्रेम कहाणीवर एक चित्रपट बनवण्यात येणार आहे. या चित्रपटाच्य नावाची नोंदणीही करण्यात आली आहे. दिग्दर्शक अमित जानी सीमा हैदर आणि सचिन यांच्यावर चित्रपट बनवणार आहे. दिग्दर्शक अमित जानी यांनी आधीही सीमाला एका […]
अधिक वाचा...सीमा हैदर करणार राजकारणात प्रवेश? RPI पक्षाकडून…
नवी दिल्ली : पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात आलेली सीमा हैदर ही भारतीय राजकारणात प्रवेश करणार? याबाबत चर्चांणा उधाण आले आहे. शिवाय, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI)चे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर मासूम यांनी सीमाला आपल्या पक्षात सामील करून घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. किशोर मासूम यांनी सीमा हैदर हिची तुलना थेट काँग्रेस नेत्या […]
अधिक वाचा...अंजूला पाकिस्तान सरकार नोकरी आणि घर देणार; शिवाय…
कराची (पाकिस्तान): भारतीय महिला अंजू हिने धर्मांतर केल्यानंतर नसरुल्लाह याच्याशी निकाह केला आहे. तिचा निकाहनामा व्हायरल झाल्यामुळे या दोघांच्या प्रेम कहाणीची भारत आणि पाकिस्तानात जोरदार चर्चा सुरू आहे. दोन मुलांना सोडून अंजू पाकिस्तानात गेली. त्यानंतर तिने नसरुल्लाहशी निकाह केला आहे. आता या प्रकरणात अंजू आणि नसरुल्लाहकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. नसरुल्लाहने तर अंजूची भारतात […]
अधिक वाचा...Video: पाकिस्तानात गेलेली भारतीय अंजू झाली फातिमा…
नवी दिल्ली: राजस्थानातून पाकिस्तानात गेलेली अंजू या भारतीय महिलेने इस्लाम धर्म स्विकारत पाकिस्तानी प्रियकरासोबत लग्न केल आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अंजू हिने आपण प्रियकराला फक्त भेटायला आलो आहोत आणि नंतर भारतात परतणार असल्याचे सांगितले होते. पण, अंजूने पाकिस्तानात जाऊन इस्लाम धर्म स्वीकारला असून नसरूल्लाहसोबत निकाह केला आहे. तिने स्वतःचं नाव आता […]
अधिक वाचा...पाकिस्तानमध्ये गेलेली अंजू सनकी स्वभावाची; मित्राच्या घरी थांबली…
जयपूर (राजस्थान): भारतीय महिला अंजू ही तिचा मित्र नसरुल्लाह याला भेटण्यासाठी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा येथे पोहचली असून, तिने हा प्रवास वाघा बॉर्डर पार करून केला आहे. अंजू पाकिस्तानमध्ये दाखल झाल्यानंतर चर्चेत आली आहे. यानंतर अंजूचे वडील प्रसाद थॉमस यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली आहे. प्रसाद थॉमस म्हणाले, ‘मागील २० वर्षापासून मी अंजूचे तोंडदेखील पाहिले […]
अधिक वाचा...