पंढरपूरच्या सत्तरीमधील प्रेमप्रकरणाचा भयानक शेवट; हत्येचे कारण समोर…
सोलापूर: पंढरपूर तालुक्यामध्ये वयाच्या सत्तरीमधील दोन वृद्धांच्या प्रेमप्रकरणातून एका ७० वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी अवघ्या १२ तासांत सूत्रे फिरवून आरोपी वृद्ध महिलेला गजाआड केले असून, वृद्धाचे हत्या करण्याचे धक्कादायक कारण पुढे आले आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. प्रियकर आपल्या सुनेबाबत वाईट बोलत असल्याचे दिसताच संताप अनावर […]
अधिक वाचा...पंढरपूर! वयाच्या सत्तरीमधील प्रेम अन् वृद्ध प्रेयसीने केले नको ते कांड…
सोलापूर: पंढरपूर तालुक्यामध्ये वयाच्या सत्तरीमधील दोन वृद्धांच्या प्रेमप्रकरणातून एका ७० वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना घडल्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी ‘डीएनए’ (DNA) चाचणीच्या अहवालावरून मृतदेहाची ओळख पटली. यानंतर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत सूत्रे फिरवून आरोपी वृद्ध महिलेला गजाआड केले आहे. अंबादास खांडेकर (वय ७०) आणि मंगल होनमाने (वय ६५) […]
अधिक वाचा...श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत मोठे बदल…
पुणे : श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 8 जुलैला श्री क्षेत्र आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात 11 ते 15 जुलैदरम्यान कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, पालखी मार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी काही ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. या कालावधीत संबंधित मार्गांवरील वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत. […]
अधिक वाचा...पंढरपूर! पिकअप विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू; गावावर शोककळा, पाहा मृतांची नावे…
सोलापूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. म्हसवड येथील 14 जणांचा एक ग्रुप सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेला होता. यानंतर परतीच्या मार्गावर असताना वाहनाचा नियंत्रण सुटून पिकअप वॅन विहिरीत कोसळली. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील अख्ख्या रांजणी गावावर शोककळा पसरली आहे. म्हसवड येथील […]
अधिक वाचा...पंढरपूर! युवतीवर लैंगिक अत्याचार; पीडितेनं ॲसिड पिऊन संपवलं जीवन…
सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथे एका लैंगिक अत्याचार पीडित मुलीनं ॲसिड पिऊन आयुष्याचा शेवट केला आहे. पीडित मुलीने दीड महिन्यांपूर्वी ॲसिड प्राशन केले होते. यानंतर तिच्यावर पंढरपूर, सोलापूर, पुणे अशा विविध ठिकाणी उपचार सुरू होते. मात्र तिची मृत्यूची झुंज संपली आहे. तिने सोलापूरात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे. या संतापजनक घटनेमुळे संपूर्ण सोलापूर […]
अधिक वाचा...पंढरपूर हादरलं! पत्नी सोशल मीडियावर जास्त असल्याच्या संशयातून हत्या; पोलिसांनी केला उलगडा…
सोलापूर : पत्नी सोशल मीडियावर जास्त असते याच्या रागातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पंढरपुरात घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असून, तब्बल एक महिन्यानंतर फोटोग्राफर असणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. पतीनेच पत्नीचा खून करून नग्न अवस्थेत तिचा मृतदेह टाकला होता. मृत महिलेचे नाव ऐश्वर्या हरी सरवदे (वय २९) असून पोलिस पुढील […]
अधिक वाचा...पंढरपूरमध्ये प्रियकराने रिलस्टारला वाढदिवसाच्या दिवशीच संपवलं…
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील रील स्टार अशी ओळख असणाऱ्या महिलेचा वाढदिवसाच्या दिवशीच मृतदेह कालव्यात आढळून आल्याने खळबळ उडाली होती. भोसे गावातील सोनाली जाधव या रीलस्टारची अनैतिक संबंधातून हत्या करण्यात आल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. सोनाली जाधव हिचा विवाह झाला होता. मात्र, ती सध्या तिच्या माहेरी भोसे येत राहत होती. भोसे येथे राहत असताना गावातील तुकाराम […]
अधिक वाचा...धक्कादायक! पंढरपुरात युवती भेळ खाऊन निघाली अन् झाला ॲसिड हल्ला…
सोलापूर : पंढरपूर शहरांमध्ये एका युवतीवर ॲसिड हल्ला करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. वैष्णवी भागवत (वय २१) असे या पीडित युवतीचे नाव असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकारात अज्ञात युवकाचा शोध सुरू केला असून, या परिसरातील सीसीटीव्ही चेक करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या प्रकाराने परिसरात दहशत निर्माण झाली […]
अधिक वाचा...पंढरपूर हादरलं! नगरसेवकाकडून 3 जणांवर कोयत्याने सपासप वार, कारण समोर…
पंढरपूर: सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे एका नगरसेवकाने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने तीन जणांवर कोयत्याने हल्ला केला आहे. एका विद्यमान नगरसेवकानेच अशाप्रकारे हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पंढरपूर पोलिसांनी नगरसेवकांसह तब्बल २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. लोकेश यादव गुन्हा दाखल झालेल्या विद्यमान नगरसेवकाचे नाव आहे. ते भालके गटाच्या ‘तीर्थक्षेत्र विकास आघाडी’चे विद्यमान […]
अधिक वाचा...पंढरपूरमधील दुहेरी हत्याकांडाची सूत्रे IPS प्रशांत डगळे यांनी हातात घेतली अन् ठोकल्या बेड्या…
सोलापूर: पंढरपूर शहरात घडलेल्या मायलेकाच्या निर्घृण दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले होते. या घटनेनंतर तब्बल आठ महिने उलटूनही आरोपींचा छडा लागत नसल्याने पोलिसांवर प्रचंड दबाव होता. तपासासाठी आंदोलने झाली, तपास अधिकारी बदलले; मात्र या खुनाचे कोडे उलगडत नव्हते. अखेर या प्रकरणाचा तपास IPS अधिकारी प्रशांत डगळे यांच्याकडे आला आणि अवघ्या एका महिन्यात या दुहेरी हत्येचा […]
अधिक वाचा...
