Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)
स्वातंत्र्योत्तर काळापासून भारताची पश्चिम सीमा कायमच तणावाखाली असते. जवळजवळ रोजच या सीमेवर पाकिस्तानी रेंजर्स गोळीबार आणि उखळी तोफांचा भडीमार करत असतात. अर्थात भारताकडूनही त्यांच्या या आगळीकीला चोख प्रत्युत्तर देण्यात येतं. पाकिस्तानातल्या वेगवेगळ्या जहालमतवादी संघटनांचे दहशतवादी मिळेल त्या मार्गानं घातपात करण्याच्या उद्देशानं भारतात लपतछपत घुसखोरी करत असतात. भारतीय लष्कराची ही कायमची डोकेदुखी बनली आहे. तथापि, ही […]
अधिक वाचा...जवान चंदू चव्हाण यांचे आमरण उपोषण; पाहा प्रमुख मागण्या…
धुळे : पाकिस्तानातून भारतात परतलेले आणि भारतीय लष्करातून बडतर्फ केलेले जवान चंदू चव्हाण यांनी आजपासून (मंगळवार) धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (जेल रोड) आमरण उपोषण सुरू केले आहे. चंदू चव्हाण म्हणाले, ‘लष्कराची ११ वर्षे सेवा केल्यानंतर मला बडतर्फ करण्यात आले. मला कुठल्याही प्रकारची पेन्शन लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. न्यायाची भीक […]
अधिक वाचा...जवान चंदू चव्हाण यांचे धुळ्यात भीक मागो आंदोलन; गळ्यात पाटी, पाटीवर स्कॅनर…
धुळे : पाकिस्तानात गेलेल्या भारतीय सैन्यातील जवान चंदू चव्हाण यांनी आज (बुधवार) धुळ्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात अनोखे आंदोलन केले आहे. गळ्यात सरकारचा निषेध नोंदवणारी पाटी परिधान करुन चंदू चव्हाण यांनी धुळ्यात न्यायाची भीक मांगो आंदोलन केले, त्यांच्या या आंदोलनाची शहरात चांगली चर्चा रंगली आहे. धुळे शहरातील विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयात आपल्याला न्याय […]
अधिक वाचा...Video : लष्करातील जवान न्यायाच्या लढाईसाठी रस्त्यांवर मागत आहेत भीक…
पुणेः पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करातून नुकतेच बडतर्फ करण्यात आलेले जवान चंदू चव्हाण आणि हरेंदर यादव हे दोन जवान न्यायाच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरले आहेत. लखनौ व बनारस येथे दोन्ही जवान हातामध्ये तिरंगा आणि भांडे घेऊन न्यायासाठी भीक मागत आहेत. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स दोघांना न्याय द्यावा, अशा प्रतिक्रिया नोंदवत आहेत. […]
अधिक वाचा...Video: चंदू चव्हाण यांचे उपोषण तात्पुरते स्थगित; मदतीचे आवाहन…
मुंबई (संतोष धायबर): पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करात कार्यरत असलेले जवान चंदू चव्हाण यांना ३७ राष्ट्रीय रायफल्स दलातून नुकतेच बडतर्फ करण्यात आले आहे. चंदू चव्हाण यांनी आपल्याला सेवेत रुजू करावे अथवा जीवन जगण्यासाठी पेन्शन सुरू करावी, यामागणी साठी मुंबईमध्ये आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र, तीन दिवसांच्या आंदोलनानंतर शुक्रवारी (ता. ९) आंदोलन तात्पुरते मागे […]
अधिक वाचा...Video: जवान चंदू चव्हाण यांचे मुंबईत आमरण उपोषण; सरकारचे दुर्लक्ष…
मुंबईः पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करात कार्यरत असलेले जवान चंदू चव्हाण यांना ३७ राष्ट्रीय रायफल्स दलातून नुकतेच बडतर्फ करण्यात आले आहे. चंदू चव्हाण यांनी आपल्याला सेवेत रुजू करावे अथवा जीवन जगण्यासाठी पेन्शन सुरू करावी, यामागणी साठी मुंबईमध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी अन्नत्याग केला असून, रस्त्यावर त्यांची जीवन-मरणाची लढाई सुरू […]
अधिक वाचा...जवान चंदू चव्हाण करणार सहकुटुंब आत्मदहन!
पुणेः पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करात कार्यरत असलेले जवान चंदू चव्हाण यांना ३७ राष्ट्रीय रायफल्स दलातून नुकतेच बडतर्फ करण्यात आले आहे. चंदू चव्हाण यांनी आपल्याला सेवेत रुजू करावे अथवा आपलं १५ महिन्याचं बाळ आणि पत्नीसह सहकुटुंब दिल्लीतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जवान चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने पकडले होते. पाकिस्तानमध्ये ते ३ […]
अधिक वाचा...पाकिस्तानमधून परतलेले जवान चंदू चव्हाण यांची शेअर मार्केटच्या नावाखाली आर्थिक फसवणूक!
मुंबईः पाकिस्तानमधून सहिसलामत परतलेले जवान चंदू चव्हाण यांची शेअर मार्केटच्या नावाखाली आर्थिक फसवणूक झाल्यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. जवान चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने पकडले होते. पाकिस्तानने तब्बल ३ महिने २१ दिवस त्यांचा छळ केला होता. भारत सरकारने मोठे प्रयत्न केल्यानंतर त्यांची सुटका झाली होती. संपूर्ण देशाने त्यांच्या सुटकेनंतर आनंदोत्सव साजरा केला […]
अधिक वाचा...जवान चंदू चव्हाण यांना धुळे महानगर पालिकेत धक्काबुक्की…
धुळेः पाकिस्तानमधून सहीसलामत भारतात आलेले जवान चंदू चव्हाण यांना धुळे महापालिकेत आज (शनिवार) पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी पालिकेमध्ये अधिकारी उपस्थित होते. या घटनेमुळे आजी-माजी जवानांमध्ये खळबळ उडाली आहे. जवान चंदू चव्हाण हे सध्या पठाणकोठ येथे लष्करात कार्यरत असून, सध्या ते सुट्टीवर आले आहेत. लष्करामध्ये कार्यरत असलेल्या जवानांसाठी व सेवानिवृत्त झालेल्या जवानांना घराचा […]
अधिक वाचा...पाकिस्तानमधून परतलेले जवान चंदू चव्हाण यांची आर्थिक फसवणूक…
धुळेः पाकिस्तानमधून सहिसलामत परतलेले जवान चंदू चव्हाण यांची आर्थिक फसवणूक झाल्यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. आर्थिक फसवणूकीबाबत त्यांनी भुसावळ पोलिस स्टेशनला निवेदन दिले आहे. जवान चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने पकडले होते. पाकिस्तानने तब्बल ३ महिने २१ दिवस त्यांचा छळ केला होता. भारत सरकारने मोठे प्रयत्न केल्यानंतर त्यांची सुटका झाली होती. संपूर्ण […]
अधिक वाचा...