Video: पोलिसाने पळत जाऊन घातली चोरट्यांच्या दुचाकीला लाथ…

नवी दिल्लीः एका पोलिसाने पळत जाऊन लाथ मारून स्कूटरवरून पळणाऱ्या दोन चोरांना पकडले आहे. सोमवारी सायंकाळी मॉडेल टाऊन मार्केट परिसरात पर्स हिसकावून दोन चोर वेगाने पळत असताना ही घटना घडली. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोलिसावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दिल्ली पोलिसांच्या संपर्क शाखेतील सहाय्यक उपनिरीक्षक अजय झा […]

अधिक वाचा...

धक्कादायक! संशयावरून मुलींच्या डोळ्यांदेखत पतीने चाकूने चिरला पत्नीचा गळा…

नवी दिल्ली : पतीने संशयावरून दोन मुलींच्या देखत पत्नीचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना जाफराबादमध्ये घडली आहे. निशा (वय 32) असे मृत महिलेचे नाव आहे तर आरोपी पती साजिद याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘जाफराबादच्या मौजपूरमध्ये एकाने आपल्या पत्नीवर चाकूने वार केल्याची माहिती मिळाली होती. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता महिला […]

अधिक वाचा...

संतापजनक! दिल्लीत 85 वर्षीय महिलेवर बलात्कार; ओठ कापले अन्…

नवी दिल्ली: एका 85 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना राजधानीत घडली आहे. धक्कादायक म्हणजे या वृद्ध महिलेला मोठ्या प्रमाणात मारहाण करून तिचे ओठ ब्लेडने कापण्यात आले असून, गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या घटनेअंतर्गत दिल्ली महिला आयोगाने शहर पोलिसांना नोटीस पाठवली आहे. संबंधित घटना दिल्लीतील […]

अधिक वाचा...

राखी बांधण्यासाठी मला भाऊ हवा; वडिलांच्या डोळ्यात अश्रू अन् पोलिस…

नवी दिल्ली: मुलीने वडिलांकडे एक अजब मागणी केली होती. मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी वडिलांनी मध्यरात्रीच्या सुमारास चिमुकल्याची चोरी केली. पोलिसांनी शोध घेत गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीमधील टागोर गार्डनच्या रघुबीर नगरमध्ये राहणारे संजय गुप्ता (वय 41) आणि अनिता गुप्ता (वय 36) यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. मात्र, एक दिवशी मुलाचा मृत्यू झाला. यामुळे […]

अधिक वाचा...

धक्कादायक! सरकारी अधिकाऱ्याकडून राहिली मित्राची मुलगी गरोदर…

नवी दिल्ली : एका सरकारी अधिकाऱ्याने मित्राच्या मुलीचे अनेक महिने लैंगिक शोषण करत तिच्यावर अत्याचार केल्याच्या घटनने एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे त्याला त्याच्या पत्नीनेही साथ दिली. पीडित मुलगी गर्भवती झाल्यावर मुलाच्या हाताने औषध मागवून त्याने या मुलीचा गर्भपातही केला. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. दिल्ली सरकारच्या महिला आणि बालविकास विभागातील […]

अधिक वाचा...

प्रेम विवाह! मित्राने फोन करून दिली पत्नीबाबतची धक्कादायक माहिती अन्…

नवी दिल्ली : प्रेम विवाह केलेल्या मुलीकडे आई-वडिल आणि भाऊ गेल्यानंतर त्यांनी युवतीचा खून केला. मृतदेह गाडीत ठेवून आपल्या गावी नेला आणि मुलीवर जंगलात अंत्यसंस्कार केले. पण, पतीला याबाबत काहीच माहिती नव्हती. गावात उपस्थित असलेल्या त्याच्या मित्राने त्याला फोन करून सांगितलं की, तुझ्या पत्नीचा मृत्यू झाला असून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या […]

अधिक वाचा...

दिल्ली ते नेपाळपर्यंत चोरी करून कमावली कोट्यावधी रुपयांची संपत्ती…

नवी दिल्लीः चोरी करून करोडोंची संपत्ती कमावणाऱ्या एका चोरट्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली ते नेपाळपर्यंत चोरीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची संपत्ती उभी केली आहे. मनोज चौबे (वय ४८) असे आरोपीचे नाव असून, दिल्लीत त्याने 200 चोऱ्या केल्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थनगरमध्ये आरोपीने पत्नीच्या नावे गेस्ट हाऊस आणि नेपाळमध्ये स्वतःच्या नावाने हॉटेल उघडले होते. […]

अधिक वाचा...

प्रियकराला धडा शिकवण्यसाठी युवतीने केले नको ते कृत्य…

नवी दिल्ली: एका अल्पवयीन मुलाचा (वय ११) मृतदेह घरातल्याच बेडमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली होती. पण, या प्रकरणाने आता एक नवे वळण घेतले आहे. लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराला धडा शिकवण्यसाठी युवतीने त्याच्या मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. 300 सीसीटीव्हीच्या तपासातून हत्यांकांड उघडकीस आले आहे. दिल्लीतील इंद्रपुरी परिसरात एका महिलेने दिव्यांश […]

अधिक वाचा...

प्राध्यापकाने विमानात केला डॉक्टर युवतीचा विनयभंग…

नवी दिल्लीः दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानामध्ये एकाने डॉक्टर युवतीचा (वय २४) विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पीडित युवतीच्या तक्रारीनंतर प्राध्यापक असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी प्राध्यापक रोहित श्रीवास्तव (वय 47) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटणा येथे राहणाऱ्या रोहित श्रीवास्तव आणि त्या मुलीची सीट बाजूबाजूला होती. बुधवारी (ता. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!