हृदयद्रावक! चूक कोणाची? आई मला जगायचं गं…
पुणेः पत्रकार संतोष धायबर यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली असून, ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका युवतीच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित पोस्ट जशीच्या तशी पुढीलप्रमाणे… चूक कोणाची? आई मला जगायचं गं… माझी भाची दिशा राजू भोईटे (वय २१) हिचे मंगळवारी (ता. २९) म्हणजेच राखी पोर्णिमेच्या अगोदरच्या दिवशी निधन झाले. […]
अधिक वाचा...पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने राबविण्यात आला ‘आरोग्यवती भव’ उपक्रम!
पुणेः प्रत्येक कुटुंबाचा सर्वांत भक्कम आधार एक महिला असून, कुटुंबासाठी तिची जीवनशैली कायम व्यस्त असते. या व्यस्त जीवनशैलीत ती स्वतःकडे कधीच लक्ष देत नाही. त्या महिलेला स्वतःविषयी जाणीव करून देण्यासाठी ‘आरोग्यवती भव’ हा आगळा वेगळा उपक्रम पुणे शहर पोलिस आयुक्तालयात राबविण्यात आला आहे. पुणे शहर पोलिस आयुक्तालयात पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप […]
अधिक वाचा...