महाराष्ट्रात धाडसी कामगिरी करणाऱ्या पोलिसांना मिळणार ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’; पाहा निवड प्रक्रिया…
मुंबई : महाराष्ट्र पोलिस दलातील अधिकारी आणि अंमलदारांच्या असीम धैर्याचा, शौर्याचा गौरव करण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कर्तव्यावर असताना स्वतःच्या जिवाची पर्वा न करता साहसी आणि धाडसी कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता “मुख्यमंत्री शौर्य पदक” देऊन सन्मानित केले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या […]
अधिक वाचा...क्यूआर कोड, एआय व्हॉईससारख्या बनावट ॲप्सपासून सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन…
मुंबईः क्यूआर कोड घोटाळा, एआय व्हॉईस स्कॅम, बनावट सरकारी ॲप्स आणि एआय आधारित ऑनलाईन नोकरी देणाऱ्या अॅप्सवरून होणाऱ्या वाढत्या सायबर गुन्ह्यांबद्दल, महाराष्ट्र सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी अनोळखी क्यूआर कोड स्कॅन करू नयेत आणि संशयास्पद लिकवर क्लिक करणे टाळावे, कारण यामुळे सायबर गुन्हेगार, नागरिकांचा डेटा चोरी करू शकतात. उपकरणांमधील ॲप्स अपडेट ठेवणे […]
अधिक वाचा...वेळेवर दंड न भरणाऱ्या वाहन चालकांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा इशारा; कठोर कारवाईचे राज्यांना आदेश…
नवी दिल्ली: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि वेळेवर दंड न भरणाऱ्या वाहनचालकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत कठोर निर्णय घेतला आहे. देशात सुमारे २३,००० कोटी रुपयांहून अधिक (एकूण ४९,१९४ कोटींपैकी २६,१७५ कोटी वसूल झाले असून, उर्वरित रक्कम प्रलंबित) वाहतूक दंड थकीत असल्याच्या मुद्द्याची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कठोर कारवाई करण्याचे […]
अधिक वाचा...‘पोलिस स्टेशनची पायरी चढताना’ पुस्तक नागरिकांसाठी उपयुक्त : डॉ. सदानंद दाते
पुणे: सहाय्यक पोलिस आयुक्त (नि.) अशोक इंदलकर यांनी आपल्या ३३ वर्षांच्या दीर्घ पोलिस सेवेतील अनुभवाच्या आधारे ‘पोलिस स्टेशनची पायरी चढताना…’ हे पुस्तक लिहिले असून, या पुस्तकामध्ये नागरिकांना उपयुक्त अशी माहिती आहे. नागरिकांना या पुस्तकाचा चांगला उपयोग होईल, असे मत राज्याचे पोलिस महासंचालक डॉ. सदानंद दाते यांनी व्यक्त केले आहे. ‘पोलिस स्टेशनची पायरी चढताना…’ या पुस्तकाचे […]
अधिक वाचा...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोलिस श्वानाबाबत संवेदनशील निर्णय…
मुंबईः पोलिस दलात 10 वर्षांची अखंड सेवा बजावल्यानंतर निवृत्त होणाऱ्या श्वानांच्या उर्वरित आयुष्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. पोलिस दलातील सेवा पूर्ण झाल्यानंतरही हे श्वान आता पोलिसांसोबतच राहतील. त्यांच्या भोजनाचा आणि इतर सांभाळाचा सर्व आर्थिक भार गृहविभाग उचलणार आहे. पोलिस दलात 10 वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर श्वान निवृत्त […]
अधिक वाचा...महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ; नऊ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा; पाहा नावे…
वाशिम : वाशिम जिल्हा सत्र न्यायालयानं एका प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिला असून, 2011 साली कोठडीत असताना पोलिसांच्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. याच प्रकरणातील 9 पोलिसांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. वाशिम जिल्हा सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा निकाल दिला आहे. या निकालामुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. वाशिमच्या रिसोड पोलिस स्टेशनमध्ये […]
अधिक वाचा...राज्यातील DYSP दर्जाच्या ११५ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…
मुंबई : राज्य सरकारने पोलिस उपअधीक्षक (DYSP) आणि समकक्ष दर्जाच्या ११५ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापनेचे आदेश जारी केले आहेत. गृह विभागाने सोमवारी (ता. २२) काढलेल्या आदेशानुसार राज्यातील विविध जिल्हे, आयुक्तालये आणि विशेष शाखांमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. काही अधिकाऱ्यांना नव्या ठिकाणी पदस्थापना देण्यात आली असून तर काही अधिकाऱ्यांना विद्यमान पदावरच एक वर्षाची मुदतवाढ देण्यात […]
अधिक वाचा...महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडून निधी मंजूर…
मुंबईः महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडून 733.28 कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेमार्फत 60 टक्के निधी केंद्र तर 40 टक्के निधी राज्य सरकार देणार आहे. सागरी सुरक्षा, ड्रग्जविरोधी मोहिम, सायबर सुरक्षा, आधुनिक शस्त्रे, वाहने सुसज्ज करण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारकडून 733.28 कोटी रुपयांची योजना मंजूर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]
अधिक वाचा...राज्यातील 13 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; काही बदल्या रद्द, पाहा संपूर्ण यादी…
मुंबईः महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यातील 13 वरिष्ठ आयपीएस (IPS) आणि राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, लातूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या पोलीस आणि सुरक्षा विभागांमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे. फेरबदलामध्ये काही अधिकाऱ्यांच्या 21 मे रोजी झालेल्या बदल्या रद्द करून […]
अधिक वाचा...महाराष्ट्र पोलिस दलात मोठा फेरबदल; अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या…
मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्य पोलिस दलात मोठा प्रशासकीय फेरबदल केला आहे. गृह विभागाने अनेक वरिष्ठ आयपीएस (IPS) आणि राज्य पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे आदेश जारी केले आहेत. DIG दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये मोठा फेरबदल करण्यात आला आहे. शिवाजी राठोड यांची नागपूरहून ठाणे शहरात अपर पोलिस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तर प्रमोद […]
अधिक वाचा...
