पंकजा मुंडे यांचा पी.ए. अनंत गर्जे पत्नी प्रकरणी न्यायालयात ट्विस्ट…
मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याला पत्नी गौरी गर्जेच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. गौरीची आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. न्यायालयात आज (गुरुवार) याबाबत सुनावणी झाली. अनंत गर्जे याच्या पोलिस कोठडीत वाढ झाली असून, 2 डिसेंबर 2025 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अनंत गर्जे […]
अधिक वाचा...अनंत गर्जे याच्या प्रेमसंबंधांविषयी माहिती होतं; घरासमोरच अंत्यसंस्कार…
मुंबई: भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे याची पत्नी डॉ. गौरी यांनी आत्महत्या केली आहे. अनंत गर्जे याच्या मोहोज देवढे येथील घरासमोरच काल त्यांच्यावर तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. गौरी गर्जे यांचा अंत्यविधी सासरच्या घरासमोरच करण्याची ठाम भूमिका तिच्या माहेरच्या लोकांनी घेतली. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण […]
अधिक वाचा...गौरी पालवे-गर्जे यांना सापडलेल्या कागदपत्रातून धक्कादायक खुलासा…
मुंबईः राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक (पीए) अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नी गौरी पालवे-गर्जे (वय 28) यांनी शनिवारी (ता. २२) संध्याकाळी वरळीच्या आदर्श नगर येथील ‘महाराष्ट्र मल्टी युनिट रेसिडेन्शियल सोसायटी’मधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अवघ्या 10 महिन्यांपूर्वीच अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचा थाटामाटात विवाह झाला होता. मात्र, त्यानंतर अनंत गर्जे […]
अधिक वाचा...पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे याला अटक; मृत्यूपूर्वीच्या कॉलवरुन वाढला संभ्रम…
मुंबईः राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक (पीए) अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नी गौरी पालवे-गर्जे (वय 28) यांनी शनिवारी (ता. २२) संध्याकाळी वरळीच्या आदर्श नगर येथील ‘महाराष्ट्र मल्टी युनिट रेसिडेन्शियल सोसायटी’मधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अवघ्या 10 महिन्यांपूर्वीच अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचा थाटामाटात विवाह झाला होता. मात्र, त्यानंतर अनंत गर्जे […]
अधिक वाचा...पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या…
मुंबई: भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. एका राजकीय नेत्याच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीने अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अनंत गर्जे यांच्या पत्नीचं नाव गौरी असून त्या डॉक्टर होत्या. ८ ते ९ […]
अधिक वाचा...पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
पुणेः मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज पाठवून आणि कॉल करुन त्रास देणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. अमोल काळे (वय २५, रा. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. अमोल काळे हा गेल्या काही दिवसांपासून तो पंकजा मुंडे यांना कॉल आणि मेसेजद्वारे त्रास देत होता. या प्रकरणी पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाने सायबर पोलिसात […]
अधिक वाचा...
