अभिनेते धर्मेंद्र उपचारासाठी अमेरिकेला रवाना…

मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (वय ८७) यांची तब्येत बिघडली असून ते उपचारांसाठी अमेरिकेला रवाना झाला आहेत. त्यांचा मुलगा आणि अभिनेता सनी देओलही त्यांच्यासोबत आहे. धर्मेंद्र यांच्या उपचारांसाठी सनी त्यांना अमेरिकेला घेऊन गेला आहे. पुढील 20 दिवस तो त्यांच्यासोबत राहणार आहे. धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्याने चाहते चिंता व्यक्त करत आहेत. पण आता […]

अधिक वाचा...

प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…

मुंबई: प्रसिद्ध हिंदी आणि तमिळ टीव्ही अभिनेता पवन सिंह याचे अवघ्या 25व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. यामुळे मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. पवन कामानिमित्त कुटुंबासह मुंबईत राहत होता. त्याने आजपर्यंत अनेक हिंदी आणि तमिळमधील विविध मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. पहाटे पाच वाजता त्याला […]

अधिक वाचा...

रवींद्र महाजनी यांचा शवविच्छेदन अहवाल हाती; शेजारी म्हणाले…

पुणे : अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृतदेह तळेगाव दाभाडे येथील घरात आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मुलगा गश्मीर महाजनीला कळल्यानंतर तो त्वरित पुण्याला आला आहे. रवींद्र महाजनी यांचा मृतदेह शवविच्छेदसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला होता. शवविच्छेदनाा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. रवींद्र महाजनी यांच्या शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात त्यांच्या शररीरावर कोणत्याही तीष्ण खुणा नसल्याचे नमूद करण्यात […]

अधिक वाचा...

धक्कादायक शेवट! रविंद्र महाजनी काळाच्या पडद्याआड…

पुणेः मराठीतील प्रतिभावंत अभिनेते रविंद्र महाजनी (वय ७७) यांचा तळेगाव-दाभाडे येथील त्यांच्या राहत्या घरात मृतदेह आढळून आला आहे. रविंद्र महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून तळेगाव दाभाडे येथे राहत होते. रविंद्र महाजनी यांच्या जाण्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे. रविंद्र महाजनी राहत असलेल्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी तळेगाव पोलिसांना शुक्रवारी (ता. १४) […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!