समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना; 18 जणांचा मृत्यू…

ठाणे: समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना घडली आहे. पुलाचे काम सुरु असताना गर्डर मशिन कोसळून झालेल्या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय, चार ते पाच जण जखमी झाले आहेत. आणखी सहा जण गर्डर मशिनच्या खाली अडकल्याची शक्यता आहे. ठाणे शहराजवळील शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी ही दुर्घटना घडली आहे. पुलाचे काम […]

अधिक वाचा...

सायबर फ्रॉड आणि जामतारा एक सत्य…

(उमेशसिंग सुर्यवंशी – पोलिसकाका) हल्लीच्या काळात सायबर फ्रॅाड म्हणजे खेळच झालाय. कुनीतरी खेळवतं पण त्याची ना ओळख ना पाळख तरी आपन त्याच्यावर विश्वास ठेऊन स्वतःची आर्थिक फसवणुक करुन घेतो. तुम्हाला बॅंकेकडून फसवणूकीचे जे फोन येतात ज्या गावातून येतात ते गाव म्हणजे जामतारा येथूनच आलेले असतात… नेटफ्लिक्सवर जामताडा (jamtara) नावाची एक वेब सिरीज आहे. भारतातल्या एका […]

अधिक वाचा...

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

पुणे तिथे काय उणे – संतोष धायबर, संदीप कद्रे पुणे शहरातील बंगळूर महामार्गावर वारजे माळवाडी, कोथरूड आणि सिंहगड पोलिस स्टेशनच्या हद्दीत विविध ठिकाणी हॉटेल आणि बार-रेस्टॉरंट आहेत. ठरवून दिलेल्या वेळेनंतरही रात्रीच्या सुमारास पाठामागच्या दाराने सर्वकाही सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. नशेच्या आहारी गेल्यामुळे दुचाकी चालवता न येणाऱ्या युवकांपासून ते पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचा […]

अधिक वाचा...

इर्शाळवाडीमधील बेपत्ता नागरिकांबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय…

रायगड : इर्शाळवाडीवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर एनडीआरएफच्या पथकाकडून सुरू असलेली शोधमोहिम तिसऱ्या दिवशी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी दिली. उदय सामंत यांनी सांगितले की, ‘इर्शाळवाडीत दरड कोसळून अनेकजण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. २९ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर आता शोधमोहिम थांबवण्यात आली आहे. प्रशासनासोबत झालेल्या बैठकीनंतर […]

अधिक वाचा...

रमेश धुमाळ: अथक मेहनतीतून बनले पोलिस उपायुक्त!

पुणेः ईश्वरी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि www.policekaka.comने तयार केलेल्या पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखती घेण्यात आल्या आहेत. खडतर परिस्थितीतून अनेकजण यशस्वी झाले आहेत. मुलाखत घेत असताना अनेकांना अश्रू अनावर होत होते. पोलिस दलात येत असलेल्या अथवा MPSC, UPSC चा अभ्यास करणाऱयासाठी हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी आहे. पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखतींबरोबरच डॉक्टरांचेही आरोग्याविषयी […]

अधिक वाचा...

पौर्णिमा तावरे: व्याख्यान ऐकले आणि क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले!

पुणे (संतोष धायबर): ईश्वरी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि www.policekaka.comने तयार केलेल्या पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखती घेण्यात आल्या आहेत. खडतर परिस्थितीतून अनेकजण यशस्वी झाले आहेत. मुलाखत घेत असताना अनेकांना अश्रू अनावर होत होते. पोलिस दलात येत असलेल्या अथवा MPSC, UPSC चा अभ्यास करणाऱयासाठी हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी आहे. पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखतींबरोबरच […]

अधिक वाचा...

अनिकेत पोटे : ‘फिटनेस’बाबत दक्ष अधिकारी!

पुणे (संतोष धायबर): ईश्वरी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि www.policekaka.comने तयार केलेल्या पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखती घेण्यात आल्या आहेत. खडतर परिस्थितीतून अनेकजण यशस्वी झाले आहेत. मुलाखत घेत असताना अनेकांना अश्रू अनावर होत होते. पोलिस दलात येत असलेल्या अथवा MPSC, UPSC चा अभ्यास करणाऱयासाठी हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी आहे. पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखतींबरोबरच डॉक्टरांचेही आरोग्याविषयी लेख आहेत. […]

अधिक वाचा...

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

पुणे तिथे काय उणे पुणे शहरात विविध ठिकाणांहून नोकरी शिक्षणाच्या निमित्ताने युवक-युवती आलेले आहेत. सध्या तरुणाई मोठ्या प्रमाणात नशेच्या आहारी केल्याचे वास्तव आहे. पुणे शहरातील मध्यवर्ती भागात मध्यरात्रीच्या सुमारास तरुणाई झिंगाट झाल्याचे पाहायला मिळाले. विशेषतः राजा बहादुर मिल, कोरेगाव पार्क आणि मुंढवा परिसरात असलेल्या विविध हॉटेलमध्ये नशेच्या आहारी गेल्याचे आणि भान हरपलेले युवक-युवती पाहायला मिळाल्या… […]

अधिक वाचा...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; रात्रीत 159 गुन्हेगारांना अटक…

पुणे : पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत एका रात्रीत 159 गुन्हेगारांना अटक केली आहे. पुणे पोलिसांनी ऑल आऊट ऑपरेशनला सुरुवात केली आहे. यामार्फत अनेक परिसरात चौकशी आणि कारवाई केली जात आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शहरातील गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या कारवाई वाहनांची तोडफोड आणि नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या या गुन्हेगारांची […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!