पुणे! मोमोजचा व्यवसायातून घेतली थार कार अन् सहा मित्रांची ट्रिप ठरली शेवटची…
पुणे: हवेली तालुक्यातील कोंडवे धावडे गावातील सहा मित्र आपल्या नवीन कोऱ्या थार गाडीतून कोकणात फिरायला निघाले होते, पण मंगळवारी त्यांची ही कार घाटातील ५०० फूट खोल दरीत कोसळली आणि हा अपघात जीवघेणा ठरला. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतांमध्ये साहिल गोठे (वय २४) हा व्यवसायिक होता. अत्यंत मेहनती आणि त्याने जिद्दीनं मोमोचा व्यवसाय […]
अधिक वाचा...पुणे! नवीन थारने कोकणात जाताना अपघातात सहा मित्रांचा मृत्यू; पाहा नावे…
पुणे : कोकणात जाताना ताम्हिणी घाटात थार कारचा भीषण अपघात झाला असून, सहा युवकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मंगळवारी (ता. १८) रात्री हा अपघात झाला असून नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर आज (गुरुवार) ही घटना उघडकीस आली. दरम्यान, 20 दिवसांपूर्वीच घेतलेली नवीन थार कार घेऊन हे […]
अधिक वाचा...ताम्हिणी घाटात कारचं सनरुफ फोडून दगड महिलेचा डोक्यात पडला अन् सोडला प्राण…
रायगड: पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात दरड कोसळली. धावत्या कारवर दरडीचे मोठे दगड कोसळल्याने कारचं सनरुफ फोडून दगड कामध्ये पडला. कारमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पुणे येथून मानगावच्या दिशेने एक कुटुंब कारने प्रवास करत होते. कार ताम्हिणी घाटातून जात असताना अचानक डोंगरावरून दरड कोसळली. दरडीचे मोठे दगड […]
अधिक वाचा...
