अनंत गर्जे याच्या प्रेमसंबंधांविषयी माहिती होतं; घरासमोरच अंत्यसंस्कार…
मुंबई: भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे याची पत्नी डॉ. गौरी यांनी आत्महत्या केली आहे. अनंत गर्जे याच्या मोहोज देवढे येथील घरासमोरच काल त्यांच्यावर तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. गौरी गर्जे यांचा अंत्यविधी सासरच्या घरासमोरच करण्याची ठाम भूमिका तिच्या माहेरच्या लोकांनी घेतली. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण […]
अधिक वाचा...पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे याला अटक; मृत्यूपूर्वीच्या कॉलवरुन वाढला संभ्रम…
मुंबईः राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक (पीए) अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नी गौरी पालवे-गर्जे (वय 28) यांनी शनिवारी (ता. २२) संध्याकाळी वरळीच्या आदर्श नगर येथील ‘महाराष्ट्र मल्टी युनिट रेसिडेन्शियल सोसायटी’मधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अवघ्या 10 महिन्यांपूर्वीच अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचा थाटामाटात विवाह झाला होता. मात्र, त्यानंतर अनंत गर्जे […]
अधिक वाचा...
