राज्यभरातून ‘पोलिस स्टेशनची पायरी चढताना…’ या पुस्तकाला मोठी मागणी
पुणे : सर्वसामान्य नागरिकांना पोलिस स्टेशन, कायदे आणि त्यांच्या हक्कांविषयी अचूक, सोप्या भाषेत माहिती देणारे ‘पोलिस स्टेशनची पायरी चढताना…’ हे पुस्तक वाचकांच्या मोठ्या पसंतीस उतरले असून, राज्यभरातून या पुस्तकाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिक, विद्यार्थी, वकील, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये या पुस्तकाची विशेष मागणी वाढत आहे. ‘पोलिस स्टेशनची पायरी चढताना…’ […]
अधिक वाचा...पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
पुणे: एखादा गंभीर गुन्हा घडल्यानंतर कोणताही ठोस धागादोरा हाती नसताना देखील महाराष्ट्र पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी रात्रंदिवस अथक परिश्रम घेत उत्कृष्ट तपास करतात. आधुनिक तंत्रज्ञान, अनुभव, निरीक्षणशक्ती आणि पोलिसी बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक गुन्हे उघडकीस येतात आणि आरोपींना कायद्याच्या चौकटीत आणले जाते. पोलिसांच्या अशा उल्लेखनीय आणि प्रेरणादायी तपास कार्यावर आधारित लेखांचे ‘पोलिसकाका’च्या वतीने पुस्तक प्रकाशित करण्यात […]
अधिक वाचा...
