पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन!
पुणे : पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ या पुस्तकाचे प्रकाशन पोलिस आयुक्त कार्यालयात करण्यात आले. पुणे शहरातील साडेतीन हजाराहून अधिक मंडळांची माहिती पुस्तकामध्ये समाविष्ट आहे. शिवाय, www.puneganpati.com या वेबसाईटवर माहिती दिली जात आहे. ‘पुणे गणपती’ पुस्तक प्रकाशनावेळी ‘पोलिसकाका’चे संपादक संतोष धायबर उपस्थित होते. श्री. धायबर यांनी पुस्तकाची निर्मिती केली आहे. […]
अधिक वाचा...
