जवान चंदू चव्हाण! सीमापार छळ, लष्करी बडतर्फी, आंदोलन, कारावास आणि पुन्हा उभारीचा लढा…
पाकिस्तानच्या ताब्यात गेल्यानंतर देशभरात चर्चेत आलेले लष्करातील माजी जवान चंदू चव्हाण आजही संघर्षातून मार्ग काढत उभे राहत आहेत. सीमारेषेवर सेवेत असताना झालेल्या चुकांमुळे ते पाकिस्तानच्या ताब्यात गेले आणि तब्बल ३ महिने २१ दिवस त्यांनी पाकिस्तानी कैदेत भीषण छळ सहन केला. या कालावधीतील त्यांच्या अनुभवांवर आधारित ज्येष्ठ पत्रकार संतोष धायबर यांनी लिहिलेले ‘जवान चंदू चव्हाण-पाकिस्तानमधील छळाचे […]
अधिक वाचा...
