मुंबई मध्यवर्ती कारागृह येथे बंद्यासाठी स्मार्टकार्ड दूरध्वनी योजना सुरू…

मुंबई (संदीप कद्रे): मुंबई मध्यवर्ती कारागृह येथे बंद्यासाठी स्मार्टकार्ड दूरध्वनी योजना व व्हिडिओ कॉन्फरंसिंग युनिटचे उद्घाटन राधिका रस्तोगी (भा.प्र.से.) प्रधान सचिव (अपील व सुरक्षा) गृह विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते पार पडले. अमिताभ गुप्ता (भा.पो.से.) अपर पोलिस महासंचालक, व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा योगेश देसाई, कारागृह उपमहनिरीक्षक, दक्षिण विभाग, भायखळा मुंबई तसेच स्मार्टकार्ड सुविधा पुरवठा […]

अधिक वाचा...

महिला कैदी बनली रेडीओ जॉकी! कारागृहात होणार महिला कैद्यांचे मनोरंजन…

मुंबईः भायखळा कारागृहाने विशेष उपक्रमाचे आयोजन केले होते. यापुढे कारागृहातदेखील महिला कैद्यांचं मनोरंजन होणार आहे. कारण, महिला कैद्यांच्या मनोरंजनासाठी ‘FM रेडीओ सेंटर’ची स्थापना करण्यात आली आहे. भायखळा जिल्हा कारागृह व मुंबई जिल्हा महिला कारागृहाने विशेष उपक्रम आयोजित केला आहे. भायखळा जिल्हा कारागृह व मुंबई जिल्हा महिला कारागृहामध्ये पुरूष व महिला कैद्यांच्या मनोरंजनाकरीता ‘FM रेडीओ सेंटर’ […]

अधिक वाचा...

ग्रेट भेटः पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता…

पुणे (संतोष धायबर): पत्रकारितेत गेल्या 22 वर्षांपासून काम करत आहे. पण, स्पेशल बातम्यांशिवाय बाहेर कधी जाणे होत नव्हते. ऑनलाइन क्षेत्रात काम करत असल्यामुळे सदैव कॉम्प्युटर, लॅपटॉपला चिटकूण राहण्याची सवय. ऑफिस आणि घर…. एवढाच काय तो प्रवास. ऑफिसमध्ये काम करत असताना टेबल न्यूज, ब्लॉग, लेख, स्पेशल बातम्यांच्या गराड्यात. पण, ग्राऊंड रिपोर्टींगची मजा काही वेगळीच असते, हे अनेकांकडून […]

अधिक वाचा...

अमिताभ गुप्ताः आहार आणि व्यायाम हेच आरोग्याच्या यशाचे गमक!

पुणे (संतोष धायबर): ईश्वरी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि www.policekaka.comने तयार केलेल्या पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखती घेण्यात आल्या आहेत. खडतर परिस्थितीतून अनेकजण यशस्वी झाले आहेत. मुलाखत घेत असताना अनेकांना अश्रू अनावर होत होते. पोलिस दलात येत असलेल्या अथवा MPSC, UPSC चा अभ्यास करणाऱयासाठी हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी आहे. पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखतींबरोबरच डॉक्टरांचेही आरोग्याविषयी लेख आहेत. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!