स्मशानभूमीत चितेवर झोपवलेल्या व्यक्तीचे ओठ आणि गाल लागले हलू अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले होते. मात्र चितेवर ठेवल्यानंतर ती वृद्ध व्यक्ती हालचाल करु लागल्याने नातेवाईकांनी त्याला चितेवरुन थेट रुग्णालयात दाखल केल्याची घटना बांदामध्ये घडली आहे. एका वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंबीय त्याला अंत्यसंस्कारासाठी मुक्तिधाममध्ये घेऊन गेले होते. मृत झालेल्या वृद्ध व्यक्तीचे अंत्यसंस्कार चितेवर सुरू झाले होते. अचानक […]
अधिक वाचा...कुत्रा सतत भुंकत असल्याने त्याच्या गुप्तांगात रॉड घुसवला अन् पुढे…
भुवनेश्वर (ओडीशा): घरा शेजारचा पाळीव कुत्रा सतत भुंकत असल्याने संतापलेल्या युवकाने त्याच्यावर हल्ला करत त्याच्या गुप्तांगात रॉड घातल्याची संतापजनक घटना घडली आहे. शिवाय, युवकाने कुत्र्याच्या मालकीणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. चंदन नायक असे आरोपीचे नाव याप्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. महिलेने पोलिसांना सांगितले […]
अधिक वाचा...संतापजनक! चुलत्याने सहा महिन्यांच्या चिमुकलीवर केला बलात्कार…
लखनौ (उत्तर प्रदेश) : हमीरपूरमध्ये सहा महिन्यांच्या चिमुकलीवर तिच्या चुलत्यानेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. चिमुकलीला गंभीर अवस्थेत ओराई येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. अंगणात झोपलेल्या सहा महिन्यांच्या चिमुकलीवर तिच्या सख्ख्या चुलत्याने (वय ३०) बलात्कार केला. यामुळे मुलीला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. मुलीच्या […]
अधिक वाचा...Video: पाकिस्तान जिंदाबाद नाही म्हणणार तर काय म्हणणार?
बेंगळुरू: बेंगळुरू येथे झालेल्या पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान पाकिस्तानी चाहत्यांना ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी घोषणा देणाऱ्या चाहत्याला पोलिसांनी रोखल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ‘एक पोलिस अधिकारी हे पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींना ‘पाकिस्तान जिंदाबाद’ या घोषणा देण्यापासून रोखत आहेत. त्यामुळे सामना बघायला आलेले पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी संतापले आहेत. पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी पोलिस अधिकाऱ्यांना म्हणत […]
अधिक वाचा...पोलिस अधिकाऱ्याने पीडित महिलेकडे केली शरिरसुखाची मागणी…
लखनौ (उत्तर प्रदेश): पोलिस निरीक्षकाने पीडित महिलेसोबत केलेल्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. यानंतर संबंधित पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. बिजनौरमध्ये एका महिलेने तिच्या पतीविरुद्ध हुंडा, तिहेरी तलाक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस निरीक्षकाने या महिलेला सांगितले की, ‘तुम्हाला 376सह आणखी गंभीर कलमे […]
अधिक वाचा...कारने पाच युवतींना चिरडले; अंगावर काटा आणणारा Video…
मंगळुरु (कर्नाटक): एका भरधाव कारने फुटपाथवरुन चालणाऱ्या युवतींना चिरडले असून, या अपघातात एका मुलीचा मृत्यू झाला आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, अंगावर काटा आणणारा Video सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फूटपाथवरून चालणाऱ्या पाच महिलांना भरधाव कारने धडक दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या घटनेत एका मुलीचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले […]
अधिक वाचा...वहिनी आणि मांत्रिकाचे प्रेमसंबंध; दिर बलात्कार अन् आत्महत्या…
लखनौ (उत्तर प्रदेश): वहिनी आणि मांत्रिकाचे प्रेमसंबंध सुरू होते. दिराला याबाबती माहिती समजल्यानतंर वहिनीने त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या त्रासाला कंटाळून दिराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बांदा येथे घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. आमच्या छोट्या मुलाने सूनेला मात्रिंकासोबत असलेल्या प्रेमास विरोध केल्याने तिने एकदा नव्हे तर दोन-तीनवेळा बलात्काराची तक्रार पोलिसांना दिली. सूनेच्या […]
अधिक वाचा...भाजप नेत्याची घरात घुसून हत्या; पत्नीने केला संशय व्यक्त…
रांची (छत्तीसगड) : माजी आमदाराचा मुलगा आणि भाजप नेते चंद्र शेखर गिरी गोस्वामी यांची घरात घुसून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना धमतरी येथे घडली आहे. मृत भाजप नेत्याच्या पत्नीने तिच्या दिरांवर या प्रकरणी संशय व्यक्त केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मरौद गावात आज (रविवार) सकाळी भाजप नेत्याची घरात घुसून हत्या करण्यात आली. भाजप […]
अधिक वाचा...महिलेला खोटे दागिने गळ्यात घालणे पडले महागात…
जयपूर (राजस्थान): एका महिलेने आर्टिफिशियल (खोटे) दागिने गळ्यात घातले होते पण ते पाहून एका चोरट्याने ते दागिने लुटण्याच्या उद्देशाने महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना भिलवाडा येथे घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. सदर पोलिस स्टेशन परिसरात महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह शुक्रवारी (ता. १३) दुपारी आढळून आला. यानंतर तिची ओळख पटली. […]
अधिक वाचा...पती-पत्नीने जोरदार भांडणानंतर एकमेकांना प्रेमाने मिठीत घेतले अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश) : नवऱ्याच्या सततच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे संतापलेल्या पत्नीने त्याला घाबरवण्यासाठी रेल्वे रुळ गाठला. नवराही तिची समजूत घालण्यासाठी तिच्या पाठीमागे गेला. दोघांनी जोरदार भांडणानंतर एकमेकांना प्रेमाने मिठी मारली आणि रेल्वेरुळावर झोकून दिले. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला आहे. गोविंद सोनकर (वय 30) आणि त्याची पत्नी खुशबू सोनकर (वय 28) अशी मृतांची नावे आहे. वाराणसी […]
अधिक वाचा...
