वहिनी आणि मांत्रिकाचे प्रेमसंबंध; दिर बलात्कार अन् आत्महत्या…

लखनौ (उत्तर प्रदेश): वहिनी आणि मांत्रिकाचे प्रेमसंबंध सुरू होते. दिराला याबाबती माहिती समजल्यानतंर वहिनीने त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या त्रासाला कंटाळून दिराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बांदा येथे घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

आमच्या छोट्या मुलाने सूनेला मात्रिंकासोबत असलेल्या प्रेमास विरोध केल्याने तिने एकदा नव्हे तर दोन-तीनवेळा बलात्काराची तक्रार पोलिसांना दिली. सूनेच्या खोट्या आरोपांना कंटाळून आमच्या मुलाने आत्महत्या केली, असा आरोप कुटुंबाने केला आहे. अतर्रा ठाणे परिसरातील ही घटना आहे.

एका युवकाने घरात मजुरी करण्याच्या बहाण्याने बाहेर पडला आणि बाहेर जाऊन विष प्यायले. युवक बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडलेला पाहून गावकऱ्यांनी या घटनेची माहिती कुटुंबाला दिला. कुटुंबाने युवकाला मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केले जिथे त्याचा मृत्यू झाला. प्रकरण जेव्हा पोलिसांकडे पोहचले तेव्हा कुटुंबाने सूनेवर आरोप केला. सूनेच्या छळामुळेच मुलाने आत्महत्या केली असा दावा त्यांनी केला आहे.

सून आणि प्रियकर असलेला मांत्रिक मुलाला त्रास देत होते. त्याच्यावर खोट्या बलात्काराचा गुन्हा दाखल करत होते. वारंवार पोलीस गुन्हे नोंद असल्याने युवक वैतागला होता. त्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असा आरोप कुटुंबाने केला. सध्या पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार दाखल करून घेत युवकाच्या वहिनीला अटक केली आहे. त्याचसोबत महिलेच्या मांत्रिक प्रियकराचा शोध घेतला जात आहे.

कुटुंबाने सांगितले की, ‘सूनेच्या पोटात गाठ होती, तिच्यावर मांत्रिकाने उपचार केले. त्यानंतर तो कायम घरी येत जात राहिला. अनेकदा हा मांत्रिक त्यांच्या घरीच थांबायचा. जेव्हा छोट्या मुलाने विरोध केला तेव्हा सूनेने भांडण केले. त्यानंतर दिराविरोधातच बलात्काराचा गुन्हा नोंदवला. मांत्रिकासोबत मिळून सून दिराला धमक्या देऊ लागली. त्यातून युवक मानसिक तणावाखाली गेला होता.

भाऊ आणि वहिणीची हत्या करणारा चार तासात ताब्यात; हत्येचे कारण…

दिर आणि वहिणीचे अनैतिक संबंध अन् जीव गेला चिमुकल्याचा…

वहिनी घरात एकटीच असल्याचे पाहून दीर घुसला घरात अन्…

दिराचे वहिनीसोबत अनैतिक संबंध अन् वहिनीचे आणखी…

वहिनीने अनैतीक संबधातून केली दीराची हत्या अन् म्हणाली नवरा नामर्द…

सूनेचे सासऱ्याशी होते अनैतिक संबंध अन् एक दिवस…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!