किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणी वृत्तवाहिनीच्या संपादकावर गुन्हा दाखल…

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. लोकशाही न्यूजचे संपादक कमलेश सुतार आणि अनिल थत्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 500 (मानहानी) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (ई) आणि 67 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कमलेश सुतार आणि अनिल […]

अधिक वाचा...

सना खान यांच्या हत्या प्रकरणात हाय व्होल्टेज ड्रामा…

नागपूर : भाजप नेत्या सना खान यांच्या हत्या प्रकरणात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. मध्य प्रदेशचे आमदार संजय शर्मा यांनी नागपूर पोलिसांसमोर हजर राहून सना खान आणि त्यांच्या प्रकरणातील आरोपींशी आपला कुठलाही संबंध नसल्याचा दावा केला. तर दुसऱ्या बाजूला सना खान यांच्या आई मेहेरूनिस्सा खान यांनी सना खान यांच्या हत्या प्रकरणाचा तपास भरकटवण्यासाठी हनी ट्रॅपचा […]

अधिक वाचा...

भाजप नेत्या सना खान हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक…

नागपूर : भाजप नेत्या सना खान हत्याकांड प्रकरणी मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या महेंद्र यादव याला पोलिसांनी अटक केली आहे. सना खान यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत. सना खान या अमित साहू याला भेटायला त्या 1 ऑगस्ट रोजी जबलपूरला गेल्या होत्या. तेव्हापासून सना खान गायब होत्या. दरम्यान, अमित साहू पोलिसांना सहकार्य करत […]

अधिक वाचा...

भाजप नेत्या सना खान हत्या प्रकरणात पुढील अपडेट…

नागपूर : मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात शिराली तालुक्यात एका विहिरीत महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला असून, तो मृतदेह नागपूर भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या कार्यकर्त्या सना खान यांचा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. सना खान यांच्या पतीने त्यांची हत्या केल्याचे उघड झाले आहे. पण, पोलिसांकडून त्यांच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे. दरम्यान, मध्य […]

अधिक वाचा...

…अखेर भाजप नेत्या सना खान यांच्या हत्येचं गुढ उलगडलं

नागपूर: भाजप नेत्या सना खान यांच्या हत्येचे गुढ उलगडले आहे. प्रमुख संशयित आरोपी अमित साहू याला नागपूर पोलिसांनी जबलपूरमधून अटक करून नागपुरात आणले आहे. अमित साहू हा सना खान यांचा पती असून त्याने सना खान यांची हत्या केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. अमित साहू याने सना खान यांचा खून केल्यानंतर मृतदेह हिरण नदीत फेकल्याची माहिती […]

अधिक वाचा...

भाजप पदाधिकारी सना खान प्रकरणात गुन्हा दाखल; नोकराने सांगितले की…

नागपूर : भाजप पदाधिकारी सना खान या गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मानकापूर पोलिस स्टेशनमध्ये मेहरूनिसा खान यांच्या तक्रारीवरून आरोपी पप्पू साहूविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जबलपूर पोलिस प्रकरणाचा योग्य तपास करत नसल्याने नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास पथक जबलपूरला रवाना केले आहे. जबलपूर येथील […]

अधिक वाचा...

महाराष्ट्रातील भाजपच्या कार्यकर्त्या मध्य प्रदेशमधून बेपत्ता…

नागपूरः भाजपच्या कार्यकर्त्या सना खान या जबलपूर (मध्य प्रदेश) येथे व्यावसायिक कामानिमित्त गेल्या असून, 1 ऑगस्टपासून परतलेल्या नाहीत. या प्रकरणी नागपूरच्या मानकापूर पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सना खान यांची जबलपूरच्या एका व्यक्तीसोबत व्यावसायिक भागीदारी होती. सना खान यांच्या तपासासाठी नागपूर पोलिसांचे पथक जबलपूर मध्ये दाखल […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!