हृदयद्रावक Video: वडिलांच्या मिठीतच सोडला प्राण…
लखनौ (उत्तर प्रदेश): गाझियाबादमधील एका 14 वर्षांच्या मुलाला कुत्रा चावला होता. पण, घरच्यांपासून त्याने ही बाब लपवली होती. मुलाचा रेबिजमुळे दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्याने वडिलांच्याच मिठीत प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलाला दीड महिन्यांपूर्वी शेजाऱ्याचा कुत्रा चावला होता. पण, आई-वडिलांच्या भीतीमुळे मुलाने ही गोष्ट घरी सांगितली […]
अधिक वाचा...क्रूरता! कुत्र्याला बेदम मारहाण करत दिली फाशी…
जळगाव: एका व्यक्तीने कुत्र्याला बेदम मारहाण करत ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला दोरीने बांधून फाशी देऊन मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पारोळा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर प्राणी मित्रांमधून संताप व्यक्त केला जात आहे. पारोळा तालुक्यातील बहादरपूर गावातील संशयित आरोपी दिलीप भिमराव पारधी याने गावातील मोकाट फिरणाऱ्या काळ्या रंगाच्या कुत्र्यास बेदम […]
अधिक वाचा...दारुड्याला कुत्रा भुंकल्याचा आला राग; पत्नीसह दोन मुलांचा चिरला गळा…
भोपाळ (मध्य प्रदेश) : एका व्यक्तीने कुत्र्याला मारण्यापासून रोखल्याने पत्नी आणि मुलांवर तलवारीने हल्ला करून त्यांची हत्या केल्याची घटना बडनगरमध्ये घडली आहे. यानंतर त्याने स्वत:चा गळाही कापला. काही वेळातच त्याचाही मृत्यू झाला आहे. दिलीप पवार असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बडनगर तालुक्यातील बालोदा गावात ही घटना घडली आहे. दिलीप पवार हा शनिवारी (ता. […]
अधिक वाचा...Video: मुंबईतील महिलेचे श्वानासोबत धक्कादायक कृत्य…
मुंबई : मुंबईमधील मालवणी परिसरात असलेल्या एका सोसायटीच्या आवारात एक पाळीव श्वानावर महिलेने अॅसिड फेकले आहे. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. कुत्र्याला मारहाण केल्याच्या तसेच त्याच्यावर बलात्कार केल्याच्याही संतापजनक घटना अनेकदा समोर येत असतात. पण, या घटनेत एका महिलेने जे काही केले ते संतापजनक आहे. मुक्या प्राण्यावर चक्क […]
अधिक वाचा...संतापजनक! श्वानाची चाकूने भोसकून हत्या; घटना सीसीटीव्हीत कैद…
छत्रपती संभाजीनगर: उस्मानपुरा परिसरात रस्त्याच्या कडेला शांतपणे उभ्या असलेल्या श्वानाला एका माथेफिरूने चाकूने भोसकून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. संबंधित घटना 25 एप्रिल रोजी रात्री 1 वाजता घडली होती. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडिओ समोर आला आहे. आरोपीस अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर कॅफेच्या परिसरात एक कुत्रा नेहमी […]
अधिक वाचा...