क्रिकेटचा वादावरून विद्यार्थ्याने केली विद्यार्थ्याची शाळेतच हत्या…
अहिल्यानगर : क्रिकेटचा वादावरून आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी विद्यार्थ्याने शाळेच्या मधल्या सुट्टीत हल्ला केला. दहावीचा विद्यार्थी शाळेतच रक्ताच्या थारोळ्यात पडला. हा प्रकार घडताच शाळेच्या शिक्षकांनी जखमी विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, संबंधित विद्यार्थ्याला डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले. मोहम्मद मुस्तकीम असे हत्या झालेल्या मुलाचे […]
अधिक वाचा...RCB विजय मिरवणूकीत चेंगराचेंगरी, 11 जणांचा जागीच मृत्यू…
बंगळुरू : आयपीएल विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) संघाची व्हिक्टरी परेड पाहण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेटवर मोठी चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींचा आकडा मोठा असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. रजत पाटीदार आणि विराट कोहलीच्या RCB ने फायनलमध्ये श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा पराभव करुन आयपीएल 2025 च्या चषकावर […]
अधिक वाचा...क्रिकेटपटूंसोबत परदेशी युवती आढळल्या नको त्या अवस्थेत…
लातूर: लातूर शहरात एका लॉजवर सुरू असलेल्या सेक्स रॅकेटप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांना लॉजमध्ये ४ क्रिकेटपटू अश्लील कृत्य करताना आढळले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ४ क्रिकेटपटूंसह १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. लातूर शहरातील आनंद लॉजवर हा अश्लील प्रकार सुरू होता. याबाबतची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून देहविक्रीचा पर्दाफाश केला. यावेळी पोलिसांनी […]
अधिक वाचा...India vs Pakistan: BCCIने तडकाफडकी IPLचे सामने अनिश्चित काळासाठी थांबवले…
मुंबई : भारत-पाकिस्तानमध्ये सध्या सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने (BCCI) मोठा निर्णय घेतला आहे. सध्या सुरु असलेले आयपीएलचे (IPL 2025) उर्वरित सामने स्थगित (IPL suspended) करण्यात निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. आयपीएलचे एकूण 16 सामने शिल्लक होते. हे 16 सामने आता नंतर खेळवण्यात येतील. मात्र हे सामने नक्की कधी खेळवण्यात येतील, […]
अधिक वाचा...टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या कारला अपघात…
कोलकाता : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या कारला दुर्गापूर एक्स्प्रेस वेवर दंतनपुरा भागात अपघात झाला आहे. एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सौरव गांगुली बर्धवान येथे जात होते. सुदैवाने त्यांना काही झालेले नाही. दंतनपुराजवळ एक ट्रक अचानक गांगुलीच्या ताफ्याच्या समोर आल्यामुळे कार चालकाला अचानक ब्रेक लावावा लागला. त्यामुळे मागून येणाऱ्या भरधाव […]
अधिक वाचा...अटक वॉरंट जारी होताच रॉबिन उथप्पा याने दिलं स्पष्टीकरण…
चेन्नईः भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. पीएफ आयुक्त गोपाल रेड्डी यांनी हे वारंट जारी केले आहे. यानंतर उथप्पाने स्वत: स्पष्टीकरण जारी केले आहे. रॉबिन उथप्पा याच्यावर प्रोव्हिडेंट फंड घोटाळ्याचा आरोप आहे. या वॉरंटच्या आधारे पुलकेशीनगर पोलिसांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उथप्पा ज्या कंपनीच्या संचालक मंडळावर […]
अधिक वाचा...क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी…
चेन्नईः टीम इंडियाचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पा (वय ३९) याच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. प्रोविडेंट फंड घोटाळ्याचा आरोप आहे. हे वॉरंट पीएफ आयुक्त सदक्षरी गोपाल रेड्डी यांनी जारी केले आहे. रेड्डी यांनी बजावलेल्या वॉरंटनंतर पुलकेशीनगर पोलिसांना आवश्यक कारवाई करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. सेंच्युरीज लाइफस्टाइल ब्रँड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत रॉबिन […]
अधिक वाचा...Video : विराट कोहली थेट महिला पत्रकारासोबत भिडला…
ब्रिसबेन (ऑस्ट्रेलिया) : भारताचा क्रिकेटपटून विराट कोहली हा ब्रिसबेनमध्ये एका महिला रिपोर्टरवर चांगलाच भडकला आहे. संबंधित व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर विराट कोहली ब्रिसबेनच्या विमानतळाहून होता. यावेळी माध्यमाच्या प्रतिनिधींनी विराट कोहलीचे फोटो घ्यायला सुरूवात केली. यावेळी विराट कोहलीसोबत त्याची मुलं होती. मुलांचे फोटो घेत असल्याचे विराट कोहलीला […]
अधिक वाचा...क्रिकेटपटूने दोन खणखणीत चौकार मारले अन् घेतला जगाचा निरोप…
छत्रपती संभाजीनगर : क्रिकेट खेळत असताना इम्रान सिकंदर पटेल हा अचानक खाली कोसळला होता. त्यानंतर त्याला तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. गरवारे क्रिकेट स्टेडियमवर लकी बिल्डर्स अॅड डेव्हलपर्स आणि यंग इलेव्हन यांच्यात सामना सुरू होता. या सामन्यात लकी संघाचा […]
अधिक वाचा...Video: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा दुसरा व्हिडिओ आला समोर…
मुंबईः भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची प्रकृती खालावली असून त्याला नीट चालता येत नसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पहिला व्हिडिओः Really feel sorry for our Vinod Kambli. @sachin_rt Need help here. pic.twitter.com/d8E4jYklFe — Vinod Authentic Hindu (@Vinod__71) August 5, 2024 Video: क्रिकेटपटू विनोद कांबळी याची […]
अधिक वाचा...