धक्कादायक! विद्यार्थी झोपेत असतानाच त्यांच्या डोळ्यात टाकले फेविक्विक…

भवनेश्वर (ओडिसा): एका विद्यार्थ्याने आपल्या मित्रांच्या डोळ्यात चक्क फेविक्विक टाकले आहे. यामुळे तब्बल 8 विद्यार्थी जखमी झाले आहेत. विद्यार्थ्यांना वेळेवर उपचार मिळाल्याने गंभीर परिणाम झाले नाहीत, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. ओडिसा राज्यातील कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया तालुक्यातील सेबाश्रम स्कुल या शाळेत हा प्रकार घडला आहे. या शाळेचे वसतिगृहदेखील आहे. या वसतीगृहात रात्री झोपलेल्या आठ विद्यार्थ्यांसोबत हा […]

अधिक वाचा...

अभियंत्याच्या घरावर धाड टाकताच मिळालं मोठं घबाड…

भुवनेश्वर (ओडिशा): राज्य सरकारचे मुख्य अभियंता बैकुंठ नाथ सारंगी यांच्या निवासस्थानासह सात ठिकाणी एकाचवेळी Vigilance विभागाने धाड टाकली. या कारवाईदरम्यान तब्बल 2.1 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई सारंगी यांच्या जाहीर संपत्ती आणि त्यांच्या उत्पन्नात दिसून आलेल्या संशयास्पद फरकाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली. दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांना पाहताच, बैकुंठनाथ सारंगी यांनी घाबरून त्यांच्या फ्लॅटच्या […]

अधिक वाचा...

भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा छापा; मोठं घबाड हाती…

भुवनेश्वर (ओडिशा): भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा छापा ओडिशामध्ये टाकण्यात आला असून, हा छापा 10 दिवस सुरु होता. या छाप्यात आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी दारु बनवणारी कंपनी, बौध डिस्टिलरीज प्राइवेट लिमिटेडच्या अनेक विभागांमध्ये छापेमारी केली आहे. या दरम्यान, 353 कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. छाप्या दरम्यान, प्राप्तीकर विभागाने जमिनीखाली दडलेल्या मौल्यवान वस्तू ओळखण्यासाठी स्कॅनिंग व्हील […]

अधिक वाचा...

पत्नीने केला नवऱ्याचा हॉटेलपर्यंत पाठलाग अन् दोन युवतींसोबत…

भुवनेश्वर (ओडिशा) : पत्नीने एका हॉटेलच्या रूममध्ये पतीला दोन युवतींसोबत रंगेहात पकडल्यानंतर एकच गोंधळ उडाला. नवरा आणि दोन्ही मुलींना इन्फोसिटी पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. संबंधित घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. पत्नीला नवऱ्यावर संशय होता. एक दिवस पत्नी पाठलाग करत हॉटेलमध्ये पोहोचली होती. पीडित पत्नीने इन्फोसिटी पोलिसांशी संपर्क साधून पतीच्या कृत्यांची माहिती दिली. माहिती […]

अधिक वाचा...

पत्नी आणि चिमुकली झोपली असताना घरात सोडला कोब्रा…

भुवनेश्वर (ओडिशा): गंजाम जिल्ह्यात 7 ऑक्टोबर रोजी एक महिला आणि तिची दोन वर्षांची मुलगी त्यांच्या घरात सर्पदंशामुळे मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. महिलेच्या पतीने घरात विषारी साप सोडला होता, त्याच्या दंशामुळे दोघींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे. गंजाम जिल्ह्यातील कबिसूर्यनगर पोलीस स्टेशन हद्दीतील अधेइबाराग गावात ही घटना घडली आहे. के गणेश पात्रा असे […]

अधिक वाचा...

कुत्रा सतत भुंकत असल्याने त्याच्या गुप्तांगात रॉड घुसवला अन् पुढे…

भुवनेश्वर (ओडीशा): घरा शेजारचा पाळीव कुत्रा सतत भुंकत असल्याने संतापलेल्या युवकाने त्याच्यावर हल्ला करत त्याच्या गुप्तांगात रॉड घातल्याची संतापजनक घटना घडली आहे. शिवाय, युवकाने कुत्र्याच्या मालकीणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. चंदन नायक असे आरोपीचे नाव याप्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. महिलेने पोलिसांना सांगितले […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!