दिशा भोईटे हिच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन; चौकशीची मागणी…
पुणे: दिशा राजू भोईटे (वय २१, रा. घाणेगाव, ता. पारनेर, जि. अहमदनगर) हिचे मंगळवारी (ता. २९) निधन झाले. तिच्या मृत्यूबाबत चौकशी करण्याची मागणी तिच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिशा भोईटे हिला ताप येत असल्यामुळे पारनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण, चार दिवस उपचार केल्यानंतरही तिच्या प्रकृतीत कोणतीच सुधारणा होत नव्हती. यामुळे पुढील […]
अधिक वाचा...खाजगी रुग्णालयात गेलेल्या महिलेचा तासाभरातच मृत्यू…
कल्याण: मूल होत नसल्यामुळे हिस्ट्रोलेप्रोस्कोपीसाठी खाजगी रुग्णालयात गेलेल्या महिलेचा लेप्रोस्कोपी सुरु असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूजा लोखंडे असे मृत महिलेचे नाव आहे. कल्याण अॅपेक्स रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालयातील डॉक्टर मानसी घोसाळकर यांनी मात्र आरोप फेटाळले आहेत. महिलेला वाचवण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न केले. […]
अधिक वाचा...डॉ. आदिनाथ पाटीलने स्वतःला इंजेक्शन घेऊन घेतला जगाचा निरोप…
मुंबई : नीट पीजी परीक्षेचा टॉप असलेल्या आणि केईएममध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने स्वत: ला इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली आहे. आदित्यनाथ पाटील असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. शिवडीतील टीबी रुग्णालयात ही घटना घडली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. आदित्यनाथ पाटील (मूळ रा. जळगाव) हा केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टर होता. मेडिसिन विभागात प्रथम वर्षाचे पदव्युत्तरचा विद्यार्थी […]
अधिक वाचा...