धक्कादायक! भ्रष्टाचार उघड करणाऱ्या पत्रकाराची हत्या…
रायपूर (छत्तीसगड): बिजापूर जिल्ह्यातील टीव्ही पत्रकार मुकेश चंद्राकर १ जानेवारीपासून बेपत्ता होते. त्यांची हत्या करून मृतदेह सेप्टिक टँकमध्ये टाकला होता. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पत्रकार मुकेश चंद्राकर १ जानेवारीपासून बेपत्ता होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यांचा शोध घेण्यासाठी एक विशेष टीम स्थापन करण्यात […]
अधिक वाचा...पोलिस दलाची मोठी कारवाई; दहा माओवाद्यांना कंठस्नान…
रांची (छत्तीसगड) : सुकमा जिल्ह्यात माओवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत दहा माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिस दलाला यश आले आहे. या कारवाईत तीन माओवाद्यांचे मृतदेह एसएलआर एके 47 सारख्या अत्याधुनिक बंदुकांचा साठा जप्त करण्यात आले आहे. सुकमा जिल्ह्यात ओरिसा तेलंगणाच्या सीमेला लागून असलेल्या भेजीच्या छत्तीसगडच्या हद्दीत ही चकमक झाली. चकमकीत पोलिसांनी दहा माओवाद्यांना कंठस्नान घातले आहे. […]
अधिक वाचा...ज्येष्ठ नेत्याने कुटुंबियांसमवेत खाल्लं विष, चौघांचाही मृत्यू…
रायपूर (छत्तीसगड): काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने पत्नी अन् 2 मुलांसमवेत विष खाल्ले आहे. विष खाल्लेल्या चौघांना उपचारासाठी बिलासपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान, चौघांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेमळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून घर सील करण्यात आले असून, पुढील तपास करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंचराम यादव (वय 65, रा. कोतवाली, जांजगीर क्षेत्र […]
अधिक वाचा...भाजप नेत्याची घरात घुसून हत्या; पत्नीने केला संशय व्यक्त…
रांची (छत्तीसगड) : माजी आमदाराचा मुलगा आणि भाजप नेते चंद्र शेखर गिरी गोस्वामी यांची घरात घुसून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना धमतरी येथे घडली आहे. मृत भाजप नेत्याच्या पत्नीने तिच्या दिरांवर या प्रकरणी संशय व्यक्त केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मरौद गावात आज (रविवार) सकाळी भाजप नेत्याची घरात घुसून हत्या करण्यात आली. भाजप […]
अधिक वाचा...