कुत्रा सतत भुंकत असल्याने त्याच्या गुप्तांगात रॉड घुसवला अन् पुढे…
भुवनेश्वर (ओडीशा): घरा शेजारचा पाळीव कुत्रा सतत भुंकत असल्याने संतापलेल्या युवकाने त्याच्यावर हल्ला करत त्याच्या गुप्तांगात रॉड घातल्याची संतापजनक घटना घडली आहे. शिवाय, युवकाने कुत्र्याच्या मालकीणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
चंदन नायक असे आरोपीचे नाव याप्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. महिलेने पोलिसांना सांगितले की, ‘दुपारच्या वेळी चंदन आणि त्याचे वडिल घरासमोर येऊन आरडाओरड करू लागले. दरवाजा खोलला तर दोघेही तिला शिवीगाळ करू लागले. गोंधळ पाहून महिलेने कुत्र्याला शांत करायला नकार दिला. त्यामुळे तिचे केस ओढून तिला रस्त्यावर खेचले आणि तिचे कपडे फाडले. आरोपीने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यात आरोपीच्या वडिलांनी त्याची साथ दिली. कुत्र्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला आणि त्याच्या गुप्तांगात रॉड घुसवला.’
पोलिसांनी सांगितले की, महिलेने तक्रार दाखल केली आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.
Video: मुंबईतील महिलेचे श्वानासोबत धक्कादायक कृत्य…
संतापजनक! श्वानाची चाकूने भोसकून हत्या; घटना सीसीटीव्हीत कैद…
क्रूरता! कुत्र्याला बेदम मारहाण करत दिली फाशी…
क्रूरता! घोडींचे गुप्तांग शिवले तांब्याच्या तारेने…
दारुड्याला कुत्रा भुंकल्याचा आला राग; पत्नीसह दोन मुलांचा चिरला गळा…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!