Video: कंबलवाले बाबांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा; कारवाईची मागणी…
मुंबई : मुंबईत सध्या कंबलवाल्या बाबाची जोरदार चर्चा सुरू असून, व्हिडिओ सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महिलांना नको तिथं हात लावत आहे. हे गंभीर आहे. त्यामुळे विनयभंगाचा देखील गुन्हा व्हायला हवा, असे विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे. कंबलवाले बाबा विकलांग रुग्णांच्या अंगावर रग किंवा घोंगडी टाकून त्यांच्यावर उपचार करुन त्यांना ठणठणीत बरं करत असल्याचा […]
अधिक वाचा...संतापजनक! चिमुकलीची हत्या करून मृतदेह कोंबला प्लॅस्टिकच्या बादलीत…
भिवंडी : सहा वर्षीय चिमुकलीची हत्या केल्यानंतर मृतदेह प्लास्टिकच्या बादलीत कोंबून आरोपी फरार झाला. परिसरात दुर्गंधी पसरल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भिवंडी शहरातील फेणेगाव परिसरातील धापसीपाडा येथील एका पत्र्याच्या चाळीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चिमुकलीचे आई-वडील हे दोघेही एका गोदामामध्ये काम करण्यासाठी जातात. […]
अधिक वाचा...मिञाचा खुन करणाऱ्या आरोपीस रावेत पोलिसांनी केली अटक…
पुणे (सुनिल सांबारे): रावेत पोलिस स्टेशन हद्दीमधील किवळे मुकाई चौकाजवळ निर्माण ग्रुप यांचे साईटवर मिञाचा खुन करणाऱ्या आरोपीस रावेत पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. रावेत पोलिस स्टेशन हद्दीत .०४/०९/२०२३ रोजी निर्माण माईन स्टोन साईड वरील बेसमेन्ट मधील पञ्याचे रुममध्ये आरोपी दिनेश रामविलास यादव (वय २१ वर्षे, रा. निर्माण माईन स्टोन साईड […]
अधिक वाचा...पुणे शहरात खंडणीसाठी डांबून ठेवलेल्या वृध्द महिलेची केली सुटका…
पुणे (संदीप कद्रे): अपहरण करून खंडणीसाठी डांबून ठेवलेल्या वृध्द महिला व तिच्या सहकारीचे खंडणी विरोधी पथक -2 ने सुटका करून सराईत गुन्हेगार आरोपींना ताब्यात घेतले आहे. खंडणी विरोधी पथक 2 गुन्हे शाखाचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. खंडणी विरोधी पथक कडील अधिकारी व अमलदार गुन्हे प्रतिबंध अनुषंगाने पेट्रोलिंग करीत […]
अधिक वाचा...पर्वती पोलिसांनी सराईत गुन्हेगारास पिस्टलसह केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): पर्वती पोलिसांनी सराईत गुन्हेगारावर कारवाई केली असून, देशी पिस्टलसह त्याला जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे शहरातील अवैद्य हत्यारे, अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याच्या आदेशांनुसार पर्वती पोलिस ठाणेचे तपास पथक पर्वती पोलिस ठाणे हद्दीमध्ये घडणारे गुन्हयांना प्रतिबंध करणेसाठी तसेच शांतता व सुव्यवस्था राखणेकामी पेट्रोलिंग करीत असताना पोलिस अंगलदार कुंदन […]
अधिक वाचा...पुणे हादरले! अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग अन् आत्महत्या…
पुणे : एकतर्फी प्रेमातून एक रिक्षाचालक घराजवळ राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला त्रास देत होता. मुलीच्या घरात शिरून त्याने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याने १५ वर्षीय मुलीने घरातच ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्याची केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमनाथ उर्फ कोल्ह्या संजय राखपसरे (२२, रा. रा. मोझे आळी, लोहगाव) असे आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात मुलीच्या आईने […]
अधिक वाचा...मोबाईलवर बनावट स्क्रीनशॉट दाखवून बंटी-बबली करायचे फसवणूक…
पुणेः एका कपड्याच्या दुकानात खरेदी करत खोटा स्क्रीन शॉट दाखवत फसवणूक करणाऱ्या बंटी-बबलीला पोलिसांनी अटक केली आहे. बंटी-बबलीने ४०० हून अधिक जणांना गंडा घातल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस या बाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. गणेश बोरसे व त्याची पत्नी हा कारमाना करत होते. या दोघांनी अनेकांना फसवल्याची माहिती समोर आली […]
अधिक वाचा...डॉक्टर, डॉक्टर खेळण्याच्या बहाण्यातून अल्पवयीन मुलीवर अत्याचार अन् गरोदर…
मुंबई : डॉक्टर, डॉक्टर खेळू असे सांगून एका 18 वर्षाच्या मुलाने 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला असून, पीडित मुलगी गरोदर असल्याचे समजल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड विधान संहिता कलम 376, 376 (3), 506 पोस्को कायदा कलम 4, 8, 12, 17 प्रमाणे दोन अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. […]
अधिक वाचा...जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत कर्नल, मेजर, पोलीस अधिकारी आणि श्वान हुतात्मा…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातल्या कोकेरनाग भागामध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचे कर्नल, मेजर, जम्मू-काश्मीरचे पोलीस उपाधिक्षक आणि केंट नावाचा श्वान हुतात्मा झाला आहे. कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनॅक आणि जम्मू काश्मीरचे पोलील उपाधिक्षक हुमायून भट अशी हुतात्मा झालेल्यांची नावे आहेत. गाडोले भागात लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये आणि सुरक्षा बलामध्ये जोरदार चकमक सुरू झाली होती. […]
अधिक वाचा...रेल्वे अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले अन् सापडले मोठे घबाड…
लखनौ (उत्तर प्रदेश): गोरखपूर येथील एका रेल्वे अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले होते. त्याच्याकडे तब्बल 2.61 कोटीचे घबाड सापडले आहे. सीबीआयने रेल्वेचे प्रिन्सिपल चीफ मटेरियल मॅनेजर के.सी. जोशी यांना तीन लाखाची लाच स्वीकारताना मंगळवारी रंगेहात अटक केली आहे. के.सी. जोशी यांच्या मालमत्तांवर छापेमोरी टाकण्यात आली असून एकूण 2.61 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली […]
अधिक वाचा...
