चर्चांना उधाण! नाना पाटेकर यांच्या मृत्यू प्रकरणाचा गोवा पोलिस करणार तपास…

पणजी: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या अकाली निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला असून, त्यांच्या मृत्यू प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. कार्डिएक अरेस्टने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, गोवा पोलिसांनी या प्रकरणात अचानक एक मोठे पाऊल उचलल्याने त्यांच्या मृत्यूच्या परिस्थितीबाबत चर्चांना उधाण आले आहे.

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर आता त्यांच्या मृत्यूशी संबंधित कायदेशीर प्रक्रिया चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. गोवा पोलिसांनी या प्रकरणात ‘अननैचुरल डेथ’ म्हणजेच अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस रेकॉर्डनुसार, नाना पाटेकर यांना गोव्यातील डोना पाऊला येथील त्यांच्या घरातून रुग्णालयात आणले गेले होते, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मात्र, ‘अनैसर्गिक मृत्यू’चा गुन्हा दाखल झाला म्हणजे त्यामागे कोणतीही कारस्थान किंवा कट-कारस्थान सिद्ध झाले आहे असे नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पणजी पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) च्या कलम १९४ अंतर्गत या प्रकरणाची नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक नितीन नाईक करत आहेत. नाना पाटेकर यांना डोना पाऊला येथील ‘ओशन पार्क’ या त्यांच्या निवासावरून बांबोळी येथील मणिपाल रुग्णालयाच्या कॅज्युअल्टी वॉर्डमध्ये आणले गेले होते, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. आता पोलिस त्यांच्या मृत्यूची वेळ, परिस्थिती आणि कारणांचा सखोल शोध घेत आहेत.

दरम्यान, नाना पाटेकर यांचे ८ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.२० वाजण्याच्या सुमारास निधन झाले होते. गोव्यातील घरी असताना त्यांच्या छातीत अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या होत्या. त्यानंतर तातडीने वैद्यकीय पथकाला पाचारण करण्यात आले. अभिनेते घरीच बेशुद्ध अवस्थेत आढळले होते आणि त्यांना वाचवण्यासाठी ‘सीपीआर’ (CPR) देखील देण्यात आला. त्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मणिपाल रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही आणि सकाळी सुमारे ५:२० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. डॉक्टरांनी सुरुवातीला ‘कार्डियाक अरेस्ट’ची (हृदयविकाराचा झटका) शक्यता वर्तवली होती, तर मृत्यूच्या नेमक्या परिस्थितीची पुष्टी करण्यासाठी शवविच्छेदन करण्यात आले.

पोलिस तपासाचा एक भाग म्हणून नाना पाटेकर यांच्या कुटुंबातील सदस्यांचे, आणि इतर संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवले जाण्याची शक्यता आहे. तसेच, शवविच्छेदन अहवाल देखील मृत्यूचे मूळ कारण स्पष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. अचानक झालेल्या किंवा संशयास्पद वाटणाऱ्या परिस्थितीची योग्य चौकशी करण्यासाठी ‘अनैसर्गिक मृत्यू’चा गुन्हा नोंदवणे ही एक कायदेशीर प्रक्रिया असते, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, गुरुवारी (ता. ८) रात्री उशिरा पुण्यातील डोणजे गावातील त्यांच्या ‘नानाची वाडी’ या फार्महाऊसवर त्यांच्यावर अंतिम संस्कार पार पडले.

अभिनेता आमिर खानच्या एक्स पत्नीचे शारीरिक संबंधाबाबत बोल्ड वक्तव्य…

मुंबईत मराठी अभिनेत्री अडकली सेक्स रॅकेटमध्ये; एका रात्रीसाठी मिळायचे…

अभिनेत्री संचिता उगले हिचे चॅट समोर, आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण…

प्रसिद्ध अभिनेत्रीला गँगस्टरकडून 10 कोटी रुपयांच्या खंडणीची धमकी…

प्रसिद्ध अभिनेत्रीने मालिकेतील पात्राप्रमाणेच उचललं मोठं पाऊल…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!