पुणे! आयटी क्षेत्रातील युवक-युवतीला पकडणारे तिघं पोलिस निलंबित…
पुणे: एका IT युवक-युवतीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि नोकरी घालवण्याची धमकी देत त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या वाघोली पोलिस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबित केले आहे. पोलिस हवालदार किरण अब्दागिरे, पोलिस शिपाई गणेश खाडे आणि किरण कांबळे अशी निलंबन झालेल्यांची नावे आहेत. वाघोलीतील एका सोसायटीत २ एप्रिल रोजी रात्री काही युवतींना आणून व्हिडिओ […]
अधिक वाचा...पुणे! वाघोली परसिरात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा मित्राकडूनच खून…
पुणे : वाघोली परिसरात शनिवारी (ता. ४) मध्यरात्रीच्या सुमारास रेकॉर्डवरील गुन्हेगार बादल शेख याचा त्याच्याच मित्राने खून केला आहे. या घटेनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. वाघोली पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. वाघोली परिसरातील प्यासा हॉटेलसमोर अचानक मित्राने केलेल्या हल्ल्यात बादल शेख गंभीर जखमी झाला आणि त्याच्या घटनास्थळीच मृत्यू झाला. मृत व्यक्ती आणि आरोपी दोघेही रेकॉर्डवरील […]
अधिक वाचा...वाघोली पोलिस स्टेशन पुणे शहर तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी…
पुणे : वाघोली पोलिस स्टेशन पुणे शहर तपास पथकाने उल्लेखनीय कामगिरी करताना वाहन चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आणून १,४०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन! वाघोली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज हांडे यांचे मार्गदर्शन खाली व आत्माराम शेटे पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांचे सूचनाप्रमाणे वाघोली […]
अधिक वाचा...वाघोलीत मुली सोबत बोलतो म्हणून अल्पवयीन मुलाची केली हत्या…
पुणे : मुलीचे वडील, तिचा भाऊ आणि आणखी एकाने मिळून अल्पवयीन मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना वाघोली येथे घडली आहे. गणेश वाघू धांडे (वय १७, रा. वाघेश्वर नगर, गोरे वस्ती, वाघोली) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. वाघोली पोलिसांनी नितीन पेटकर (वय 31), सुधीर पेटकर (वय 32) आणि लक्ष्मण पेटकर (वय 60) या तिघांना अटक […]
अधिक वाचा...पुणे! बिअरबारच्या बाहेर अॅम्बुलन्स पोहचताच केला गोळीबार; कारण पाहा…
पुणे: व्यसनमुक्ती केंद्रात मित्राला घेऊन जाण्याच्या तयारीत असलेल्या अॅम्बुलन्सवर दारूच्या नशेत गोळीबार केला. केसनंद रोडवरील बकोरी येथे गुरूवारी (ता.11) रात्री पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. वाघोली पोलिसांनी गोळीबार केल्याप्रकरणी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. विशाल रामदास कोलते (32, रा. बकोरी, ता. हवेली, जि. पुणे), संदिप कैलास हरगुडे (42) आणि अमोल राजाराम हरगुडे (36, दोघेही […]
अधिक वाचा...पुणे! वडिलांना ‘टकल्या’ म्हणाला म्हणून दगडाने ठेचून केला खून…
पुणे: वडिलांना ‘टकल्या’ म्हणल्याच्या राग आल्यानंतर अल्पवयीन मुलाने एका व्यक्तीचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना वाघोली परिसरात घडली आहे. राजू लोहार (वय 46) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी 16 वर्षीय अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी मुलगा आणि खून झालेली व्यक्ती हे दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. वाघोलीतील दरेकर वस्ती परिसरातील राहिवासी […]
अधिक वाचा...वाघोलीत पिझ्झा डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण अन् हवेत गोळीबार…
पुणे : पिझ्झा डिलिव्हरी देण्यासाठी उशीर झाल्याने चिडलेल्या ग्राहकाने पिझ्झा डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण करत हवेत गोळीबार केल्याची घटना मंगळवारी (ता. २४) रात्री वाघोली परिसरात असलेल्या वाघेश्वर मंदिराजवळ घडली आहे. चेतन वसंत पडवळ असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. रोहित राजकुमार हुलसुरे हे वाघोली परिसरात असलेल्या एका पिझ्झा सेंटरमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉयचे काम करतात. मंगळवारी […]
अधिक वाचा...
