भांडाफोड! मद्याच्या तस्करीसाठी रुग्णवाहिकेचा वापर…

पालघर : मद्य तस्करांनी दारू वाहतुकीसाठी लढवलेली शक्कल पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे. महाराष्ट्रात बंदी असलेली दारू दादरा नगर हवेलीमधून राज्यात आणण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आला आहे. मात्र पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्तकतेमुळे या प्रकरणाचा भांडाफोड झाला आहे. महाराष्ट्रात बंदी असलेल्या दादरा नगर हवेलीतल्या मद्याच्या तस्करीसाठी अनोखी शक्कल लढवल्याचा प्रकार समोर आला आहे. […]

अधिक वाचा...

बीडमध्ये भीषण अपघात; रुग्णवाहिकेतील चौघांचा तर ट्रॅव्हल्समधील सहा जणांचा मृत्यू…

बीड : बीड जिल्ह्यामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दहा जणांना जीव गमवावा लागला आहे. बीड-अहमदनगर महामार्गवर ट्रकला ॲम्बुलन्सने पाठीमागून धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात दौलावडगावजवळ रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान घडला. या भीषण अपघातात रुग्णवाहिकेतील डॉक्टरसह चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर, एकजण गंभीर जखमी झाला आहे. दुसऱ्या अपघातात आष्टी फाटा येथे […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!