ललित पाटील पलायन प्रकरणी आणखी दोन पोलिस बडतर्फ अन् राजीनामा…

पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील पलायन प्रकरणी पुणे पोलिस दलातील आणखी दोन पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा प्रकरणी पोलिस आयुक्तांनी ही कारवाई केली. पोलिस मुख्यालयात दोन्ही पोलिस ड्युटीवर होते. पोलिस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे आणि सहाय्यक फौजदार जनार्दन काळे अशी बडतर्फ झालेल्या पोलिसांची नावे आहेत. पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेत […]

अधिक वाचा...

ललित पाटील प्रकरण! ससूनचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण देवकाते यांना अटक…

पुणे : ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. ललित पाटील प्रकरणात दोषी आढळलेल्या ससून हॉस्पिटलचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना पदमुक्त करुन त्यांच्या विभागीय चौकशीचे तर आर्थोपेडीक सर्जन डॉक्टर प्रविण देवकाते चौकशी यांचे निलंबन करण्यात आले होते. ड्रग माफिया ललित पाटील याला मदत […]

अधिक वाचा...

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई; दोन पोलिस बडतर्फ…

पुणे: ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिस दलातील दोन पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. नाथा काळे आणि अमित जाधव असे या दोन पोलिसांची नावे असून हे दोघेही सध्या अटकेत आहेत. ललित पाटील याला ससुन रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप या दोघांवर असून त्यांच्या बडतर्फीचे आदेश पुणे पोलिस आयुक्तांनी आज काढले आहेत. ललित […]

अधिक वाचा...

ललित पाटील प्रकरण! ससूनचे डीन पदमुक्त तर ऑर्थोपेडिक सर्जन निलंबित…

पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात दोषी आढळलेल्या ससून हॉस्पिटलचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना पदमुकक्त करुन त्यांच्या विभागीय चौकशीचे तर आर्थोपेडीक सर्जन डॉक्टर प्रविण देवकाते यांचे निलंबन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ड्रग माफिया ललित पाटील याला मदत केल्याचा ज्यांचावर आरोप होत होता ते ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना या प्रकरणाची […]

अधिक वाचा...

ड्रग माफिया ललित पाटीलसह 12 जणांवर मोक्का; आणखी 5 किलो सोने जप्त…

पुणे (संदीप कद्रे): ड्रग्ज माफिया ललित पाटील आणि त्याच्या 12 साथीदारांवर मोक्का कायद्यांतर्गत पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अरविंदकुमार लोहरे आणि ललित पाटील हे टोळी प्रमुख होते. लोहरे हा एमडी बनवणारा महाराष्ट्रातील एक्स्पर्ट होता. ड्रगमाफिया ललित पाटील याच्याकडून आणखी पाच किलो सोने जप्त करण्यात आले आहे. ड्रग्ज विकून मिळालेल्या पैशातून ललित पाटील याने सोनं […]

अधिक वाचा...

ललित पाटील याला पोलिस कोठडी; जीवाला धोका असल्याचा दावा…

पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील याला 7 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, त्याच्या जीवाला पुणे पोलिसांकडून धोका असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला. पुणे पोलिसांकडून ललित पाटील याच्या 14 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. मात्र ललित पाटील याच्या वकिलांनी याला आक्षेप घेतला. ललित पाटील याच्या जीवाला पुणे पोलिसांकडून धोका असल्याचे त्याच्या वकिलांनी […]

अधिक वाचा...

ड्रग माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात…

मुंबई : ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा ताबा अखेर पुणे पोलिसांना मिळाला असून, पुणे पोलिस लवकरच ललित पाटील याला ताब्यात घेणार आहेत. न्यायालयाने पुणे पोलिसांना परवानगी दिली. ललित पाटील, शिवाजी शिंदे आणि चौधरी नावाच्या आरोपीचा ताबा पुणे पोलिसांना मिळाला आहे. आर्थर रोड जेलमधून पुणे पोलिसांनी ललित पाटीलला ताब्यात घेण्यात आले आहे. निवृत्त पोलिसांना लेखक होण्याची […]

अधिक वाचा...

ललित पाटील प्रकरणी रोझरी स्कुलचा विनय अरहाना याला अटक…

पुणे: ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मदत केल्याबद्दल रोझरी स्कुलचा संचालक विनय अरहाना याला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. विनय अरहाना हा देखील उपचाराच्या नावाखाली ललित पाटील असलेल्या 16 नंबरच्या वॉर्डमध्ये होता. त्यानेच ललित पाटील याला पळून जाण्यास मदत केल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. ललित पाटील हा ससुन रुग्णालयातील […]

अधिक वाचा...

ललित पाटील प्रकरण! नाशिकमध्ये नदीतून मध्यरात्री कोट्यवधींचा ड्रग्ज साठा जप्त…

नाशिक: ड्रग्ज माफिया ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी सोमवारी (ता. २३) मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहणेर ठेंगोडा गावा दरम्यान असणाऱ्या गिरणा नदीच्या पात्रातील ड्रग्जचा मोठा साठा मुंबई पोलिसांना आढळून आला आहे. ललित पाटीलचा ड्रायव्हर सचिन वाघच्या चौकशीतून ही माहिती समोर आली त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ललित पाटील याचा […]

अधिक वाचा...

ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा कधीही एन्काऊंटर होऊ शकतो…

पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा कधीही एन्काऊंटर होऊ शकतो. एवढा मोठा गुन्हा घडून देखील पोलिसांवर किंवा ससूनच्या डिनवर गुन्हा दाखल नाही. हे मोठे रॅकेट असून यामध्ये राजकीय मंडळींचा देखील सहभाग आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई करण्यात वेळ काढूपणा करत आहेत, असा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. ललित पाटील प्रकरणी रवींद्र […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!