समृद्धी महामार्ग अपघात प्रकरणी दोन आरटीओ अधिकाऱ्यांना अटक

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर रविवारी (ता. १५) झालेल्या भीषण अपघातात बारा जणांचा मृत्यू झाला तर तेवीस जण गंभीर जखमी झाले होते. आरटीओ अधिकारी वाहनाचा पाठलाग करत असल्यामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणात दोन आरटीओ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. आरटीओ अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याची माहिती पुढे आल्यानंतर दोन आरटीओ अधिकारी […]

अधिक वाचा...

लग्नाळू युवकाचे एका मुलीच्या आईशी लावून दिलं लग्न अन् पुढे…

बीड : बीड शहरातील एका युवकाचे एका मुलीच्या आईशी लग्न लावून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवाय, एजंट व महिलेने मिळून त्याच्याकडून 2 लाख 80 हजार रुपये उकळले. या प्रकरणी महिलेसह दोन दलालांवर शिवाजीनगर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. कर्नाटक राज्यातील बिदर येथील महिलेने लग्नाळू युवकासोबत बनावट विवाह केला. एजंट व महिलेने मिळून त्याच्याकडून […]

अधिक वाचा...

‘मॅडम कमिशनर’ पुस्तकातून मीरा बोरवणकर यांचे ‘दादां’वर गंभीर आरोप…

मुंबई : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकांत गंभीर आरोप केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता मीरा बोरवणकर यांनी गंभीर आरोपही केला आहे. पोलिसांच्या घरासाठीच्या जमिनीचा लिलाव करण्याचा निर्णय तत्कालीन पालकमंत्री दादांनी घेतला होता असे म्हटले आहे. पुस्तकात दादा असा उल्लेख करण्यात आला आहे. येरवडा कारागृहाशेजारी […]

अधिक वाचा...

‘गरबा क्वीन’ फाल्गुनी पाठक हिच्या दांडियाचे पास अन् लाखो रुपयांची फसवणूक…

मुंबईः ‘गरबा क्वीन’ फाल्गुनी पाठक हिच्या दांडियाच्या पासेसचे आमिष दाखवून 156 युवकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. आरोपीने स्वस्तात पास देण्याचे आमिष दाखवून युवकांची फसवणूक केली प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. बोरिवली (पश्चिम) येथील फाल्गुनी पाठक हिच्या कार्यक्रमाचा अधिकृत विक्रेता असल्याचा दावा करणारा विशाल शहा हा स्वस्तात पासेस देत असत्याची […]

अधिक वाचा...

भाजप नेत्याची घरात घुसून हत्या; पत्नीने केला संशय व्यक्त…

रांची (छत्तीसगड) : माजी आमदाराचा मुलगा आणि भाजप नेते चंद्र शेखर गिरी गोस्वामी यांची घरात घुसून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना धमतरी येथे घडली आहे. मृत भाजप नेत्याच्या पत्नीने तिच्या दिरांवर या प्रकरणी संशय व्यक्त केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मरौद गावात आज (रविवार) सकाळी भाजप नेत्याची घरात घुसून हत्या करण्यात आली. भाजप […]

अधिक वाचा...

पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…

कराड (सातारा): पुणे-बंगळुरू महामार्गावर पाचवड फाटा (ता. कराड) येथे उभे असलेल्या ट्रकला पाठीमागून चारचाकीने जोरात धडक दिली. या अपघातामध्ये पोलिस कर्मचारी भाऊ-बहिणीसह भाच्याचा जागीच मृत्यू झाला. तिघेही कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. नितीन पवार (रा. कोल्हापूर) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांची बहीण मनीषा आप्पासाहेब जाधव आणि भाचा अभिषेक आप्पासाहेब […]

अधिक वाचा...

महिलेला खोटे दागिने गळ्यात घालणे पडले महागात…

जयपूर (राजस्थान): एका महिलेने आर्टिफिशियल (खोटे) दागिने गळ्यात घातले होते पण ते पाहून एका चोरट्याने ते दागिने लुटण्याच्या उद्देशाने महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना भिलवाडा येथे घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. सदर पोलिस स्टेशन परिसरात महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह शुक्रवारी (ता. १३) दुपारी आढळून आला. यानंतर तिची ओळख पटली. […]

अधिक वाचा...

ललित पाटील याच्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे…

पुणे : अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील हा ससून रुग्णालयातू पळू गेला असून, पोलिस त्याच्या शोध घेत आहेत. ललित पाटील याला शोधण्याची जबाबदारी आता गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे सोपवली आहे. बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये ललित पाटील याच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ललिता भाऊ भुषण आणि त्याचा साथीदार अभिषेक विलास बलकवडे […]

अधिक वाचा...

पती-पत्नीने जोरदार भांडणानंतर एकमेकांना प्रेमाने मिठीत घेतले अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश) : नवऱ्याच्या सततच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे संतापलेल्या पत्नीने त्याला घाबरवण्यासाठी रेल्वे रुळ गाठला. नवराही तिची समजूत घालण्यासाठी तिच्या पाठीमागे गेला. दोघांनी जोरदार भांडणानंतर एकमेकांना प्रेमाने मिठी मारली आणि रेल्वेरुळावर झोकून दिले. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला आहे. गोविंद सोनकर (वय 30) आणि त्याची पत्नी खुशबू सोनकर (वय 28) अशी मृतांची नावे आहे. वाराणसी […]

अधिक वाचा...

पुणे शहरात बुलेट सायलेन्सरमधून आवाज काढणाऱ्यांवर कारवाई…

पुणे: पुणे शहरात बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बेकायदा बदल करून मोठ्या आवाजाने ध्वनी प्रदूषण करणाऱ्या ‘बुलेट राजांवर’ वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या काही दिवसांपासून बुलेटच्या सायलेन्सर आवाज काढणाऱ्यांची संख्या वाढली होती. पोलिसांनी त्याची दखळ घेतली आहे. पुणे शहरात बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाजाचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे शहर वाहतूक पोलिसांना आवाज करणाऱ्या बुलेटवर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!