वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई…
पुणेः पुणे शहरातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर खूनप्रकरणात पोलिसांनी कारवाई करत 22 आरोपींना अटक केली असून, सर्वच आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वनराज आंदेकर खून प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून एकूण 22 आरोपींवर पुणे पोलिसांकडून मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज सूर्यकांत आंदेकर […]
अधिक वाचा...नाशिक पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांची मोक्का अंर्तगत कारवाई; पाहा आरोपींची नावे…
नाशिक (संदिप कद्रे): नाशिक शहरात टोळी बनवून खुन व खुनाचा प्रयत्न, मालाविरूध्द व शरिराविरूध्द गुन्हे करून दहशत पसरविणारे संघटीत गुन्हेगारांची दहशत संपुष्टात आणण्यासाठी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी मोक्का कायदयाअंतर्गत कारवाई करून गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. गुन्हयातील आरोपी यांनी २४/०७/२०२३ रोजी संगनमत करून फिर्यादी यांना जिवे मारण्याची धमकी व मारहाण करून बळजबरीने फिर्यादीचे खिशात हात […]
अधिक वाचा...मोक्का १०९! हडपसर पोलिस स्टेशन हद्दीमधील १६ जणांवर मोक्का; पाहा नावे…
पुणे (संदीप कद्रे): हडपसर पोलिस स्टेशन हद्दीमधील सुरज ऊर्फ चुस बाळु मोहीते (टोळी प्रमुख) व त्याच्या १५ साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत १०९वी कारवाई केली आहे. फिर्यादी हे १८/१२/२०२३ रोजी त्यांच्या राहत्या घरात असताना परिसरात राहणारे अनिकेत पाटोळे, रवि पाटोळे, आदित्य पाटोळे, लखन मोहिते, सुरज ऊर्फ […]
अधिक वाचा...पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत १०५वी कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): हडपसर पोलिस स्टेशन हद्दीमधील आरोपी तिरुपती ऊर्फ टक्या विठ्ठल लष्कर (टोळीप्रमुख) व त्याचे इतर तीन साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत १०५वी कारवाई केली आहे. फिर्यादी हे त्यांचे कानिफनाथ अमृततुल्य हॉटेल पीएमटी बस डेपो शेजारी, ढमाळवाडी, भेकराईनगर पुणे या त्यांच्या हॉटेलमध्ये ०१/१२/२०२३ रोजी असताना […]
अधिक वाचा...मोक्का ९९! वैभव उर्फ गोट्या तरंगे टोळीवर ‘मोक्का’…
पुणे (संदीप कद्रे) : लोणी काळभोर परिसरात हातातून मोबाईल घेतल्याच्या कारणावरून एका युवकावर प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी करणाऱ्या वैभव उर्फ गोट्या तरंगे व त्याच्या इतर 2 साथीदारांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ९९ टोळ्यांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. वैभव उर्फ गोट्या […]
अधिक वाचा...मोक्का ९८! फहीम खान टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील मार्केटयार्ड पोलिस स्टेशन हद्दीमधील फहीम फिरोज खान ( टोळी प्रमुख) व त्याचे इतर २ साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ९८ टोळ्यांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. दिनांक १२/११/२०२३ रोजी रात्रौ ११/०० वा. चे सुमारास फिर्यादी व त्यांचा मित्र असे दोघे जण […]
अधिक वाचा...मोक्का ९६! निखील कुसाळकर टोळीवर ‘मोक्का’
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील चतु:श्रृंगी पोलिस स्टेशन हद्दीत किरकोळ कारणावरुन पाच जणांच्या टोळक्याने एका 18 वर्षाच्या युवकाचे अपहरण केले. यानंतर त्याला हाताने व पट्ट्याने बेदम मारहाण करुन त्याचा चेहरा विद्रुप केल्या प्रकरणी निखिल विजय कुसाळकर व त्याच्या इतर 5 साथीदारांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार […]
अधिक वाचा...मोक्का ९५! ‘तु मोठा भाई झाला का, तुझा गेमच करतो’ म्हणणाऱ्या टोळीवर मोक्का…
पुणे : पुणे शहरात दोघांवर धारदार हत्याराने हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमर जमादार व त्याच्या इतर तीन साथीदारांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ९५ टोळ्यांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. ‘तु मोठा भाई झाला का, तुझा गेमच करतो’ असे म्हणत चार […]
अधिक वाचा...मोक्का ९४! महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्यांवर मोक्का…
पुणे (संदीप कद्रे): रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या योगेश उर्फ सॅम सोनवणे व त्याच्या साथीदारावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ९४ टोळ्यांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. फिर्यादी महिला […]
अधिक वाचा...मोक्का ९०! भुरिया टोळी विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात घरफोडी तसेच जबरी चोरी करणाऱ्या मध्य प्रदेशातील भुरिया टोळी विरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ९० टोळ्यांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. टोळीप्रमुख सुंदरसिंग भायानसिंग भुरिया (वय २५), मुकेश ग्यानसिंग भुरिया […]
अधिक वाचा...