पुणे पोलिस आयुक्तांनी एक लाख रुपयांच्या बक्षिसाची रक्कम दिली विभागून…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे हस्ते सिंहगड पोलिस स्टेशन हद्दीतून मिसिंग झालेल्या अल्पवयीन मुलीच्या शोध घेण्यामध्ये केलेल्या महत्वाचे योगदाना बद्दल जाहिर केलेले १ लाख रुपयांचे बक्षीस विभागून देण्यात आले आहे. सिंहगड रोड, पोलिस स्टेशन, पुणे शहर गुन्हा रजिस्टर क्रमांक २४० / २०२४ भा.दं.वि. कलम ३६३ मधील तक्रारदार यांची अल्पवयीन मुलगी […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये पानटपरी चालकांवर विशेष मोहिम राबवून कारवाई…

नाशिकः विक्रीस बंदी असलेला गुटखा / तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करणा-या पानटपरी चालकांवर विशेष मोहिम राबवून कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही नियमीत तपासणी करून कडक कारवाई करणेबाबत पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी आदेशीत केले आहे. नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, यांनी अंमलीपदार्थाची तसेच शासनाने प्रतिबंध घातलेल्या गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करणा-या पानटपरी चालकांवर […]

अधिक वाचा...

पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या धडाकेबाज कामगिरीचा आढावा…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरचे पोलिस आयुक्त रितेश कुमार भारतीय पोलिस सेवेच्या 1992 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. रितेश कुमार यांनी 16 डिसेंबर 2022 रोजी पोलिस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर शहरातील गुंडगिरी, वाहतूक समस्या, सायबर गुन्ह्यांसह गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मोक्का, तडीपार, एमपीडीए या सारख्या कायद्यांतर्गत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पुणे शहरातील 100 गुन्हेगार स्थानबद्ध […]

अधिक वाचा...

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 75वी एमपीडीएची कारवाई…

पुणे (संदीप कद्रे): येरवडा पोलिस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या, अट्टल गुन्हेगारावर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एम. पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची एम. पी. डी. ए. अंतर्गत ही 75 वी कारवाई आहे. पुणे पोलिस आयुक्तालयातील येरवडा पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार समीर मकरंद सावंत (वय […]

अधिक वाचा...

नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरू केलेल्या व्हॉट्सऍप सेवेला मोठा प्रतिसाद…

नाशिक (संदीप कद्रे): नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरात नागरिकस्नेही पोलिसिंगवर भर देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर सुरू केला आहे. शिवाय, सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना शहरातील कारवाई, घडामोडींची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांकडून अभिप्राय, सूचना मागवण्यासाठी शहर पोलिसांनी ९९२३३२३३११ हा व्हॉट्सअप क्रमांक सुरू केला आहे. नाशिकमधील नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळत असून, दिड दिवसात […]

अधिक वाचा...

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत १०५वी कारवाई…

पुणे (संदीप कद्रे): हडपसर पोलिस स्टेशन हद्दीमधील आरोपी तिरुपती ऊर्फ टक्या विठ्ठल लष्कर (टोळीप्रमुख) व त्याचे इतर तीन साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत १०५वी कारवाई केली आहे. फिर्यादी हे त्यांचे कानिफनाथ अमृततुल्य हॉटेल पीएमटी बस डेपो शेजारी, ढमाळवाडी, भेकराईनगर पुणे या त्यांच्या हॉटेलमध्ये ०१/१२/२०२३ रोजी असताना […]

अधिक वाचा...

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे ३६० दिवसात मोक्काचे शतक!

पुणे (संदीप कद्रे): पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून ३६० दिवसांमध्ये मोक्काचे शतक पूर्ण केले आहे. पोलिस आयुक्तांनी मोक्का अंतर्गत १००वी कारवाई केल्यानंतर त्यांच्यावर पुणे करांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. बिबवेवाडी पोलिस स्टेशन हद्दीमधील सौरभ शरद शिंदे (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ४ साथीदार […]

अधिक वाचा...

मोक्का ९९! वैभव उर्फ गोट्या तरंगे टोळीवर ‘मोक्का’…

पुणे (संदीप कद्रे) : लोणी काळभोर परिसरात हातातून मोबाईल घेतल्याच्या कारणावरून एका युवकावर प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी करणाऱ्या वैभव उर्फ गोट्या तरंगे व त्याच्या इतर 2 साथीदारांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ९९ टोळ्यांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. वैभव उर्फ गोट्या […]

अधिक वाचा...

मोक्का ९८! फहीम खान टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील मार्केटयार्ड पोलिस स्टेशन हद्दीमधील फहीम फिरोज खान ( टोळी प्रमुख) व त्याचे इतर २ साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ९८ टोळ्यांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. दिनांक १२/११/२०२३ रोजी रात्रौ ११/०० वा. चे सुमारास फिर्यादी व त्यांचा मित्र असे दोघे जण […]

अधिक वाचा...

मोक्का ९६! निखील कुसाळकर टोळीवर ‘मोक्का’

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील चतु:श्रृंगी पोलिस स्टेशन हद्दीत किरकोळ कारणावरुन पाच जणांच्या टोळक्याने एका 18 वर्षाच्या युवकाचे अपहरण केले. यानंतर त्याला हाताने व पट्ट्याने बेदम मारहाण करुन त्याचा चेहरा विद्रुप केल्या प्रकरणी निखिल विजय कुसाळकर व त्याच्या इतर 5 साथीदारांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!