‘तुला आम्ही खल्लासच करतो’ म्हणणाऱ्या आरोपींवर मोक्का कायद्यान्वये कारवाई…

पुणे (संदीप कद्रे): पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून गंभीर गुन्हयाच्या ठिकाणी स्वतः भेट देवून कठोर व कडक कारवाई करणेबाबत वैयक्तीक मार्गदर्शन करून गुन्हयाचा सखोल तपास करून गुन्हेगारीचे समुळ उच्च्याटन होईल यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार खुनाचा कट रचणा-या आरोपींवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. १७/०६/२०२३ […]

अधिक वाचा...

पुणे पोलिस आयुक्तांकडून एम.पी.डी.ए. कायद्यान्वये २६वी कारवाई…

पुणेः विमानतळ पोलिस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एम.पी.डी.ए. कायद्यान्वये २६ वी स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पुणे पोलिस आयुक्तालयातील विमानतळ पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार ऋतिक गौतम अवधूत (वय १९, रा. संजयपार्क झोपडपट्टी, न्यु एअरपोर्ट रोड,विमाननगर, पुणे) हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह विमानतळ पोलिस […]

अधिक वाचा...

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत १२वी कारवाई…

पुणेः वारजे माळवाडी पोलिस स्टेशन हद्दीतील टोळी प्रमुख सौरभ सुनिल पवार व त्याच्या इतर ०२ साथीदारांविरूध्द मकोका कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत केलेली ही १२ वी कारवाई आहे. सौरभ सुनिल पवार (वय-१९ वर्षे, रा.गोसावी वस्ती, कर्वेनगर, पुणे (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०२ साथीदारांसोबत संघटित टोळी तयार करुन त्यांनी फिर्यादी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!