Video: सीमा हैदर हिने देवाला हात जोडून घातलं साकडं; म्हणाली…
नवी दिल्ली : पाकिस्तानातून भारतात आलेली महिला सीमा हैदर हिने देवाला हात जाडून चांद्रयान 3 बाबत साकडं घातले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारतासाठी आज (बुधवार) महत्त्वाचा दिवस असून, चांद्रयान 3 चं चंद्रावर लँडिंग होणार आहे. मिशन यशस्वी होण्यासाठी देशभर प्रार्थना केली जाते आहे. इस्त्रोच्या यशासाठी देवाकडेही साकडे घातले जातं आहे. सीमा […]
अधिक वाचा...रेल्वेचा पूल कोसळून १७ कामगारांचा मृत्यू…
नवी दिल्ली: मिझोरामची राजधानी ऐजॉलजवळ निर्माणाधीन रेल्वे पूल कोसळल्याने 17 मजुरांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही 30 ते 40 मजूर अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मजुरांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढू शकतो, असेही सांगितले जात आहे. राजधानी आयजोलपासून २१ किमी अंतरावर बांधकाम सुरू असलेला पूल कोसळून ही दुर्घटना घडली […]
अधिक वाचा...Video: नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये रंगेहात पकडलं अन् पुढे…
आग्रा (उत्तर प्रदेश): नवऱ्याला एका महिलेसोबत हॉटेलमध्ये रंगेहात पकडल्यानंतर दोघांचीही चपलेने धुलाई केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्सही कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करत प्रतिक्रिया नोंदवत आहेत. विवाहबाह्य संबंधांमध्ये वाढ होत असून, त्यामधून हत्या, आत्महत्येचे प्रकार समोर येत आहेत. शिवाय,अनैतिक संबंधांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एका पुरुषाचा […]
अधिक वाचा...धक्कादायक! सरकारी अधिकाऱ्याकडून राहिली मित्राची मुलगी गरोदर…
नवी दिल्ली : एका सरकारी अधिकाऱ्याने मित्राच्या मुलीचे अनेक महिने लैंगिक शोषण करत तिच्यावर अत्याचार केल्याच्या घटनने एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे त्याला त्याच्या पत्नीनेही साथ दिली. पीडित मुलगी गर्भवती झाल्यावर मुलाच्या हाताने औषध मागवून त्याने या मुलीचा गर्भपातही केला. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. दिल्ली सरकारच्या महिला आणि बालविकास विभागातील […]
अधिक वाचा...सना खान हत्या प्रकरणात धक्कादायक वळण; सेक्सटोर्शन रॅकेट अन्…
नागपूर : भाजप नेत्या सना खान हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सना खान यांच्या हत्तेतील आरोपी अमित शाहू सेक्सटोर्शन रॅकेट चालवायचा, असे समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सना खान यांच्या हत्येप्रकरणी आरोपी अमित शाहू याला नागपूर पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केली आहे. पोलिस सध्या त्याची चौकशी करत असून, सतत नवनवे खुलासे […]
अधिक वाचा...भाजप नेत्या सना खान हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक…
नागपूर : भाजप नेत्या सना खान हत्याकांड प्रकरणी मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या महेंद्र यादव याला पोलिसांनी अटक केली आहे. सना खान यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत. सना खान या अमित साहू याला भेटायला त्या 1 ऑगस्ट रोजी जबलपूरला गेल्या होत्या. तेव्हापासून सना खान गायब होत्या. दरम्यान, अमित साहू पोलिसांना सहकार्य करत […]
अधिक वाचा...दारुड्याला कुत्रा भुंकल्याचा आला राग; पत्नीसह दोन मुलांचा चिरला गळा…
भोपाळ (मध्य प्रदेश) : एका व्यक्तीने कुत्र्याला मारण्यापासून रोखल्याने पत्नी आणि मुलांवर तलवारीने हल्ला करून त्यांची हत्या केल्याची घटना बडनगरमध्ये घडली आहे. यानंतर त्याने स्वत:चा गळाही कापला. काही वेळातच त्याचाही मृत्यू झाला आहे. दिलीप पवार असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बडनगर तालुक्यातील बालोदा गावात ही घटना घडली आहे. दिलीप पवार हा शनिवारी (ता. […]
अधिक वाचा...प्रेमसंबंधातूनच अंजलीची हत्या; प्रियकराने तपासादरम्यान सांगितले…
नवी दिल्लीः नोएडा येथे अंजली राठोड या युवतीची हत्या झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. पण, पोलिसांनी तपासादरम्यान प्रियकराला अटक केली आहे. प्रेमसंबंधातून त्याने हत्या केल्याचे तपासादरम्यान सांगितले. पोलिस पुढील तपास करत आहेत. अंजली ही सोमवारी (ता. १३) सकाळी सहा वाजता चालण्यासाठी घराबाहेर गेली होती. यावेळी तिची गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. […]
अधिक वाचा...प्रेम विवाह! मित्राने फोन करून दिली पत्नीबाबतची धक्कादायक माहिती अन्…
नवी दिल्ली : प्रेम विवाह केलेल्या मुलीकडे आई-वडिल आणि भाऊ गेल्यानंतर त्यांनी युवतीचा खून केला. मृतदेह गाडीत ठेवून आपल्या गावी नेला आणि मुलीवर जंगलात अंत्यसंस्कार केले. पण, पतीला याबाबत काहीच माहिती नव्हती. गावात उपस्थित असलेल्या त्याच्या मित्राने त्याला फोन करून सांगितलं की, तुझ्या पत्नीचा मृत्यू झाला असून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या […]
अधिक वाचा...दिराचे वहिनीसोबत अनैतिक संबंध अन् वहिनीचे आणखी…
चंदीगड (हरियाणा) : दिराचे वहिनीसोबत अनैतिक संबंध होते. पण, वहिनीचे दुसरीकडे अनैतिक संबंध सुरू झाल्याचा संशय दिराला आल्यामुळे त्याने वहिनीची हत्या केल्याची धक्कादायक घटना भिवानी जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिगडाणा गावातील युवकाचे त्याच्याच वहिनीसोबत गेल्या चार वर्षांपासून अनैतिक संबंध होते. महिलेच्या नवऱ्याला याबाबात […]
अधिक वाचा...
