पतीची अवस्था पाहून पत्नीला बसला मोठा धक्का…

लखनौ (उत्तर प्रदेश) : पत्नीने दारू पिण्यासाठी मज्जाव केल्यामुळे संतापलेल्या नवऱ्याने गळफास लावून घेतल्याची घटना बांदा शहरात घडली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. कोतवाली पोलिस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या शुकुल कुआँ परिसरात ही घटना घडली आहे. नातेवाईकांनी सांगितले की, युवक दारू पिऊन घरात गोंधळ घालत असे. पत्नी दारू पिण्याकरिता त्याला सतत मज्जाव करत असायची. […]

अधिक वाचा...

क्रूरता! काकीला नको त्या अवस्थेत पाहिले चिमुकलीने अन् पुढे…

लखनौ (उत्तर प्रदेश) : काकीला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर दोघांनी मिळून चिमुकलीचा खून केला आणि मृतदेह घराजवळ पुरला होता. पोलिसांनी गुन्ह्याचा शोध लावला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. प्रियकरासोबत असलेले अनैतिक प्रेमसंबंध लपवण्यासाठी काकीनेच पुतणीचा खून केल्याची धक्कादायक घटना अलिगढ भागात घडली आहे. या हत्याकांडात तिचा प्रियकरही सामील होता. या घटनेने परिसरात […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! मुलीचा फोन पोलिस अधिकाऱ्यांनी उचलला अन् बसला धक्का…

लखनौ (उत्तर प्रदेश) : रेल्वेमधून सिलेंडर घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या चुकीमुळे आगीचा भडका उडाला आणि 10 जणांची होरपळून जीव गमावला. यामध्ये नात आणि आजीला जीव गमवावा लागला आहे. लखनौ येथून रामेश्वरमला निघालेल्या भारत पर्यटक रेल्वेने शनिवारी सकाळी 5:15च्या सुमारास पेट घेतला. प्रवाशांनी जिवाच्या आकांताने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, 10 जणांना जीव गमवावा लागला. हिमानी […]

अधिक वाचा...

महिला युवकांना फोन करून गोड-गोड बोलून हॉटेलवर बोलवायची अन्…

जयपूर (राजस्थान): एक महिला युवकांना फोन करून त्यांच्याशी गोड-गोड बोलायची. पुढे भेटण्यासाठी हॉटेलवर बोलवायची आणि नवऱ्याला बोलून युवकांचे अपहरण करून मोठी रक्कम लुटायची. पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर पती-पत्नीला अटक केली आहे. अल्वर पोलिसांनी हनी ट्रॅप प्रकरणी टोळीला अटक केली आहे. पोलिसांनी अनीता आणि तिचा वरा पुनिया राम पुनखर यांना ताब्यात घेतले आहे. अनीता ही युवकांना […]

अधिक वाचा...

Video: लघनऊ-रामेश्वर रेल्वेला भीषण आग; नऊ प्रवाशांचा मृत्यू तर…

चेन्नई (तामिळनाडू): मदुराईमध्ये लघनऊ-रामेश्वर या रेल्वे गाडीला भीषण आग लागल्याची घटना घडली असून, यामध्ये नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. शिवाय, 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दक्षिण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (शनिवार) सकाळी मदुराई यार्ड जंक्शनवर गाडी थांबवली तेव्हा आग लागली आहे. त्यानंतर काही प्रवाशांनी बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडर […]

अधिक वाचा...

Video: पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिचा नवीन व्हिडिओ समोर…

लखनौ (उत्तर प्रदेश) : पाकिस्तानमधून भारतात दाखल झालेली माहिला सीमा हैदर हिचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सीमा हैदर हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पोस्टाने राखी पाठविल्याचे व्हिडिओमध्ये सांगितले आहे. पाकिस्तानी सीमा हैदर हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील दिग्गन […]

अधिक वाचा...

लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने युवकाने उचलले धक्कादायक पाऊल…

हैदराबाद : लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने मुलाने आपल्या आईचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना तेलंगणातील सिद्धीपेट जिल्ह्यातील बांदा मेलाराम या गावात बुधवार मध्यरात्री घडली. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ईश्वर (वय २१) असे आरोपी मुलाचे नाव असून त्याने आई व्यंकटम्मा (वय ४५) हिची निर्घृण हत्या केली. या हत्येप्रकरणी महिलेचा मुलगा आणि अन्य […]

अधिक वाचा...

न्यूज ऍंकर सलमा सुल्ताना हिचा शोध घेण्यात पाच वर्षांनी पोलिसांना यश…

रायपूर (छत्तीसगड): न्यूज ऍंकर सलमा सुल्ताना हिच्या खुनाचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी हत्येचा उलगडा होताच प्रियकर मधूर साहू याच्यासह त्याच्या साथीदारांना अटक केली आणि ५ वर्षांनी या हत्येचे रहस्य उघडले. कोरबाच्या कुसमुंडा भागात राहणारी सलमा सुल्ताना (वय १८) हिने १० वीच्या परीक्षेनंतर २०१६ मध्ये ती टीव्ही पत्रकारितेत आली. स्क्रीनवर ती दिसू लागली […]

अधिक वाचा...

धक्कादायक! नवरा यूट्यूब पाहून करत होता पत्नीची घरीच प्रसूती अन् पुढे…

चेन्नई (तमिळनाडू): एका नवऱ्याने यूट्यूब पाहून घरीच पत्नीची घरीच प्रसूती करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान महिलेला खूप रक्तस्त्राव झाला आणि त्यामध्ये तिला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना 22 ऑगस्ट रोजी कृष्णगिरी जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी रथिका यांनी सांगितले की, पोचमपल्लीजवळील पुलियामपट्टी येथील रहिवासी लोगनायकी (वय 27) नावाच्या […]

अधिक वाचा...

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत युवक-युवती पार्टी करून आले अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश): युवक आणि युवती एकत्र लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघांमध्ये झालेल्या भांडणानंतर युवकाने गोळी मारून युवतीचा खून केला आहे. यानंतर फरार झालेल्या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. लखनौ शहराच्या उच्चवस्तीत परिसरातील सुशांत गोल्फ सिटीमधील पॅराडाइज क्रिस्टल अपार्टमेंटमधील ही घटना आहे. मृत युवती रिया ही व्यावसायाने मेकअप आर्टिस्ट होती. शिवाय, ती सोशल मीडियावर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!