Video: सीमा हैदर हिने देवाला हात जोडून घातलं साकडं; म्हणाली…

नवी दिल्ली : पाकिस्तानातून भारतात आलेली महिला सीमा हैदर हिने देवाला हात जाडून चांद्रयान 3 बाबत साकडं घातले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भारतासाठी आज (बुधवार) महत्त्वाचा दिवस असून, चांद्रयान 3 चं चंद्रावर लँडिंग होणार आहे. मिशन यशस्वी होण्यासाठी देशभर प्रार्थना केली जाते आहे. इस्त्रोच्या यशासाठी देवाकडेही साकडे घातले जातं आहे. सीमा हैदर हिनेही देवासमोर हात जोडून प्रार्थना केली आहे. देवासमोर प्रार्थना करतानाचा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगसाठी सीमा हैदरने व्रत ठेवले आहे. देवासमोर हात जोडत तिने प्रार्थना केली आहे आणि एक मागणे मागितले आहे. ती म्हणाली, माझे आरोग्य ठिक नाही तरी मी व्रत करते आहे. भारताचे चांद्रयान ३ आज चंद्रावर उतरेल. यामुळे आपल्या देशाचं खूप नाव होईल. यासाठी जपोर्यंत चांद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरत नाही तोपर्यंत मी व्रत ठेवणार आहे. माझा राधेकृष्णावर खूप विश्वास आहे. हे प्रभू, हे भगवान, हे प्रभू श्रीराम, सर्व देवदेवतांनो, आपला देश भारताचे चांद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरू दे. मिशन यशस्वी होण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही खूप मेहनत घेतली आहे. यामुळे आपल्या देशाचं नाव खूप होईल आणि जगभरात आपला दबदबा असेल.’

पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर हिने गरोदरपणाबाबत केला खुलासा…

सीमा-सचिनच्या लव्हस्टोरीवर येणार ‘कराची-टू-नोएडा’ चित्रपट…

सीमा हैदर करणार राजकारणात प्रवेश? RPI पक्षाकडून…

पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिने विचारला थेट राष्ट्रपतींनाच प्रश्न…

सीमा हैदर हिला सचिन आवडत नाही तर दुसरीकडे बीडी पिण्याचे व्यसन…

परदेशी प्रेम! बांग्लादेशी ‘जूली’ ‘सीमा’ ओलांडून भारतात आली अन् पुढे…

सीमा हैदर आणि सचिन मीनाला ATSने चौकशीसाठी घेतले ताब्यात…

सीमा हैदर बाबत पाकिस्तानी बालमैत्रीणीचा गौप्यस्फोट…

सीमा हैदर प्रियकरासाठी भारतात दाखल अन् पाकमधील मंदिरांत सन्नाटा….

परदेशी प्रेम! भारतीय वकीलाचे पाकिस्तानी महिलेसोबत ऑनलाईन लग्न…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!