सांगली! प्रेमविवाह झालेल्या युवतीने संपवलं आयुष्य…

सांगली : सासरच्या छळाला कंटाळून युवतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना इस्लामपूर येथे घडली आहे. विशेष म्हणजे तिचा प्रेमविवाह झाला होता. सासूच्या औषधोपचारासाठी माहेरहून 2 लाख रुपये आणण्यासाठी नवविवाहिता अमृता ऋषिकेश गुरव हिचा छळ करण्यात येत होता. या त्रासाला कंटाळून तिने शुक्रवारी विषारी द्रव प्राशन केले आणि रविवारी (ता. ५) उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. या […]

अधिक वाचा...

सैराट! प्रेमविवाह करताच २४ तासातच नवरीची केली हत्या…

लखनौ (उत्तर प्रदेश): मुलीने दुसऱ्या जातीमधील मुलाशी प्रेमविवाह केल्यानंतर अवघ्या 24 तासांतच बाप आणि भावाने गळा दाबत हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली. मारेकरी बाप-लेकाला अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडा येथली मृत युवती नेहा राठोड (वय २३) हिचे हापूर येथील रहिवासी असलेल्या सूरजसोबत प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांचा […]

अधिक वाचा...

एका युवतीची लव्ह स्टोरी चांगलीच चर्चेत; Video मध्ये म्हटले की…

लखनौ (उत्तर प्रदेश): बरेली येथील दानिया नाझ नावाच्या एका मुस्लीम युवतीने हिंदू मुलगा हर्षित यादव याच्याशी मंदिरात प्रेमविवाह केला आहे. या विवाहानंतर युवतीच्या वडिलांनी मुलासह त्याच्या कुटुंबाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर संबंधित युवतीने आपण स्वमर्जीने हे लग्न केलंय, त्यामुळे पोलिसांनी आपल्या नवऱ्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना त्रास देऊ नये, अशा प्रकारची भूमिका घेतली आहे. […]

अधिक वाचा...

प्रेमविवाह करणाऱ्या युवकाचे सासऱ्याने केले अपहरण; सिनेस्टाईल सुटका…

कोल्हापूर : आंतरजातीय विवाह केला म्हणून युवकाचे अपहरण करून मारण्याचा कट कोल्हापूर पोलिसांनी उधळून लावला आहे. इन्स्टाग्रामवर ओळख होऊन मुलगा आणि मुलीने प्रेम विवाह केला होता. कोल्हापुरातून अपहरण झालेल्या युवकाची सांगलीमधून पोलिसांनी सिनेस्टाईल सुटका केली आहे. विशाल अडसूळ (वय २६) असे या अपहरण झालेल्या युवकाचे नाव आहे. मुलीच्या वडिलांनीच जावयाला सांगलीमधल्या घरात अर्ध नग्न अवस्थेमध्ये […]

अधिक वाचा...

सैराटची पुनरावृत्ती! प्रेम विवाह केल्याचा रागातून जावयाला क्रूरपणे संपवलं…

जळगाव: पाच वर्षांपूर्वी केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून सासरच्या मंडळींनी कोयता आणि चोपरने वार करत जावयाला ठार केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. १९) पिंप्राळा हुडको परिसरात घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत सहा जणांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. जावयावर वार करताना मध्ये पडलेल्या जावयाच्या कुटुंबातील 7 जणांवरही वार करत जखमी केले आहे. […]

अधिक वाचा...

भाचीचा प्रेमविवाह अन् चिडलेल्या मामाने जेवणात कालवलं विष…

कोल्हापूर : भाचीने पळून जाऊन विवाह केल्याने चिडलेल्या मामाने भाचीच्या रिसेप्शनच्या जेवणात विष कालवल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील उत्रे या गावी घडला आहे. पण, हा प्रकार आचाऱ्यासमोर घडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. पन्हाळा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. महेश ज्योतीराम पाटील असे मामाचे नाव आहे. महेश पाटील याच्या भाचीने एक […]

अधिक वाचा...

प्रेमविवाह केल्यामुळे चिडलेल्या बापाने केली मुलाची हत्या…

परभणी : प्रेमविवाह केल्यामुळे चिडलेल्या बापाने मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी देशमुख गावात घडली आहे. यातील आरोपी बाप आणि भावाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. परभणीच्या ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पिंपरी देशमुख येथील माधव आवकाळे यांच्या गोविंद नावाच्या मोठ्या मुलाने स्वजातीतीलच एका युवतीसोबत तीर्थक्षेत्र आळंदीस […]

अधिक वाचा...

धक्कादायक! प्रेमविवाहाला मदत केली म्हणून युवकाला बोलेरोखाली चार वेळा चिरडले…

छत्रपती संभाजीनगर : प्रेमविवाहाला मदत केली म्हणून संतापलेल्या बापाने मुलाच्या मामेभावाची बोलेरो खाली चिरडून हत्या केल्याची धक्कादायक घटना गंगापूर तालुक्यात शेंदूरवाडा येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पवन शिवराम मोढे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. सचिन भागचंद वाघचौरे याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने पवन आणि त्याचे वडील शिवराम यांच्या […]

अधिक वाचा...

प्रेम विवाह! मित्राने फोन करून दिली पत्नीबाबतची धक्कादायक माहिती अन्…

नवी दिल्ली : प्रेम विवाह केलेल्या मुलीकडे आई-वडिल आणि भाऊ गेल्यानंतर त्यांनी युवतीचा खून केला. मृतदेह गाडीत ठेवून आपल्या गावी नेला आणि मुलीवर जंगलात अंत्यसंस्कार केले. पण, पतीला याबाबत काहीच माहिती नव्हती. गावात उपस्थित असलेल्या त्याच्या मित्राने त्याला फोन करून सांगितलं की, तुझ्या पत्नीचा मृत्यू झाला असून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!