Video: नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये रंगेहात पकडलं अन् पुढे…

आग्रा (उत्तर प्रदेश): नवऱ्याला एका महिलेसोबत हॉटेलमध्ये रंगेहात पकडल्यानंतर दोघांचीही चपलेने धुलाई केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्सही कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करत प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

विवाहबाह्य संबंधांमध्ये वाढ होत असून, त्यामधून हत्या, आत्महत्येचे प्रकार समोर येत आहेत. शिवाय,अनैतिक संबंधांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एका पुरुषाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पत्नीच्या नकळत तो एका महिलेला डेट करत होता. पण, बायकोनं हॉटेलच्या रूममध्ये त्याला रंगेहात पकडले आणि चपलेने त्याची धुलाई केली.

आग्रा शहरामधील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. एक व्यक्ती महिलेला हॉटेलच्या रूममध्ये गेला होता. पत्नीने त्याचा पाठलाग करून त्याला रंगहात पकडले. बायकोला पाहताच त्याचा चेहरा पांढरा पडला. तो हात जोडून माफी मागू लागला. पण बायको काही ऐकण्याच्या मानस्थितीमध्ये नव्हती. तिने आपल्या नवऱ्याला चपलेने मारहाण केली. शिवाय या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर देखील शेअर केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असते. पण एखाद्याने विश्वासघात केल्यास त्याचे परिणाम गंभीर होतात. अनेकजण आपले लग्न झाल्यानंतरही दुसऱ्या व्यक्तीसोबत शारिरीक संबंध ठेवत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

संतापजनक Video! पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले अन् पुढे…

प्रेमविवाह ठरला अन् लग्नाच्या दिवशी नवरदेवाने ठोकली मेहुणीसोबत धूम…

प्रियकर आणि प्रेयसी ओयो हॉटेलमध्ये अन् काही वेळानंतर…

प्रेमविवाह! पोलिसांना मोटारीचा दरवाजा उघडताच बसला धक्का…

लॉकडाऊनमधील प्रेमसंबंधाचा तिहेरी खुनाने झाला शेवट अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!