माता तू न वैरिणी! चिमुकलीला 14व्या मजल्यावरून फेकलं…

मुंबई : एका ३९ दिवसांच्या चिमुकलीची तिच्या आईनेच 14व्या मजल्यावरून फेकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माता तू न वैरिणी या म्हणीचा प्रत्येय आला आहे. एका इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून फेकलेली चिमुकली दुकानावर पडली. गुरुवारी (ता. २१) सकाळी ही घटना उघडकीस आली. हत्या करणारी आई ही तिच्या वडिलांच्या निधनानंतर मानसिक तणावात होती. यानंतर ती […]

अधिक वाचा...

मुलगा स्वप्नात येऊन विचारायचा; आई तू मला का मारले? अन् पुढे…

भोपाळ (मध्य प्रदेश): एका महिलेचे शेजारील व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. दोघांना नको त्या अवस्थेत तिन वर्षाच्या चिमुकल्याने पाहिल्यामुळे तिने मुलाला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून खून केल्याची धक्कादायक घटना ग्वालेर येथे घडली होती. एका पोलिसाने २८ एप्रिल रोजी दुकानाच्या उद्धाटनाचा कार्यक्रम होता. त्यावेळी त्याच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबालाही आमंत्रित केले होते. त्यावेळी हेड कॉन्स्टेबलची पत्नी आणि शेजारी […]

अधिक वाचा...

माता न तू वैरिणी! आईने चिमुकलीच्या नाकाला चिमटा लावला अन्…

अकोला : एका पाच वर्षीय मुलीला तिच्या आईनेच मारल्याची धक्कादायक घटना घडली असून, माता न तू वैरिणी या म्हणीचा प्रत्येय आला आहे. किशोरी रवी आमले असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव असून विजया आमले असे तिच्या आईचे नाव आहे. पोलिसांनी मुलीच्या आईला अटक केली आहे. अकोला शहरातील बलोदे ले-आउटमध्ये राहणाऱ्या रवी आमले यांनी मुलीच्या मृत्यूनतंर पोलिसात […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! आईने नऊ महिन्यांच्या चिमुकलीला दिला गळफास अन्…

जयपूर (राजस्थान): एका महिलेने आपल्या नऊ महिन्यांच्या मुलीला गळफास दिल्यानंतर स्वःताही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बांसवाडामध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. महिलेचा पती कामावरून घरी परतल्यानंतर घरातील दृश्य पाहून त्याला धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. हे […]

अधिक वाचा...

लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने युवकाने उचलले धक्कादायक पाऊल…

हैदराबाद : लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने मुलाने आपल्या आईचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना तेलंगणातील सिद्धीपेट जिल्ह्यातील बांदा मेलाराम या गावात बुधवार मध्यरात्री घडली. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ईश्वर (वय २१) असे आरोपी मुलाचे नाव असून त्याने आई व्यंकटम्मा (वय ४५) हिची निर्घृण हत्या केली. या हत्येप्रकरणी महिलेचा मुलगा आणि अन्य […]

अधिक वाचा...

माता न तू वैरिणी! मुलीला जिवंत जाळून मारलेस, तर तुला धनलाभ होईल…

आईने झोपेत असलेल्या मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून दिले पेटवून छ. संभाजीनगर: एका आईनेच आपल्याच पोटच्या मुलीला झोपेतच जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शहरातील फुलेनगरमध्ये घडली आहे. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. जादुटोण्याच्या दावा करणाऱ्या मैत्रिणीने मुलीला जाळल्यास धनलाभ होईल, असे सांगितल्यानंतर आईने हे पाऊल […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! आईने पोटच्या दोन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत: लाही संपवलं…

यवतमाळ: आईने आपल्या पोटच्या दोन चिमुकल्या विष पाजून स्वत:ही विषाचा घोट घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत आईसह दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाला. संबंधित दुर्दैवी घटना उमरखेड तालुक्यातील निगनुर येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला घडली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. रेश्मा नितीन मुडे (वय 28) असे आईचे नाव आहे तर श्रावणी नितीन […]

अधिक वाचा...

बापरे! आई-बापाने मोबाईल घेण्यासाठी विकले चिमुकल्याला…

कोलकाता : एका जोडप्याने रील बनवण्यासाठी महागडा आयफोन खरेदी करता यावा म्हणून आपले 8 महिन्यांचे बाळ विकल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आई-बापाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी या जोडप्याला दोन वेळचे अन्न मिळत नव्हते आणि अचानक त्यांनी आयफोन विकत घेतल्यानंतर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!